Breaking News

Daily Archives: March 10, 2022

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता अर्ज आमंत्रित

16 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.10 मार्च : आदिवासी उमेदवारांकरीता वर्ग-3 व वर्ग-4 पदाकरिता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करुन घेण्याकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे दि. 1 एप्रिल ते 15 जुलै 2022 पर्यंत साडेतीन महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात …

Read More »

महिलांचे मानसिक सक्षमीकरण व स्त्री-पुरुष समानता विषयावर मार्गदर्शन

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन वेबिनार कार्यक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.10 मार्च : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयामार्फत जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे मानसिक सक्षमीकरण व स्त्री-पुरुष समानता या विषयावर मार्गदर्शन व समुपदेशन सत्र घेण्यात आला. सदर कार्यक्रम ऑनलाईन वेबिनार पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. …

Read More »

कलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जागर

9 ते 17 मार्चपर्यंत गावागावात होणार जनजागृती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10 मार्च : आधुनिक काळात प्रचार – प्रसाराचे माध्यम बदलले असले तरी आजही कलापथकाच्या सादरीकरणातून होणारी योजनांची जनजागृती प्रभावी मानली जाते. त्यातच कोरोनामुळे गेली दोन वर्षे या कलाकारांना सादरीकरण करता आले नाही. याची दखल घेत व शासनाच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त …

Read More »

जिल्हाधिका-यांनी केली रामाळा तलाव खोलीकरणाच्या कामाची पाहणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10 मार्च : शहरातील रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून या कामाची पाहणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सा.बा.अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, कार्यकारी अभियंता पाठबंधारे श्याम काळे, रेल्वेचे अधिकरी श्री. मूर्ती, पुरातत्व …

Read More »

शासनाची दिशाभूल केल्याबाबत ठेकेदार व अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करा – विलास मोहिनकर

उपविभागीय अधिकारी चिमूर यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक ०९/०३/२०२२ ला उपविभागीय अधिकारी यांना काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन देण्यात आले. दिनांक.१६/०१/२०२२ ला चिमूर शहरातील सोनेगांव बेगडे ते पिटीचुआ रोड येथील बांधकाम विभागा अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे बांधकामावर अवैध रेतीची तस्करी केल्याबाबत स्थळदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व …

Read More »
All Right Reserved