Breaking News

Monthly Archives: April 2022

व्यसनमुक्त व्हा, आरोग्याची काळजी घ्या – पालकमंत्री वडेट्टीवार

सावली येथे आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 30 एप्रिल : आरोग्य हीच आपली खरी धनसंपदा आहे. कोरोनाच्या महामारीत अनेकांनी आप्तस्वकीय गमावले. ही परिस्थती पुन्हा येऊ नये म्हणून राज्य शासनाने आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला आहे. आपल्या भागात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. कॅन्सरची सुरुवात व्यसनाने होते. …

Read More »

क्रीडा संकुलाच्या विकासासाठी खनिज विकास निधीतून 8 कोटी देणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 29 एप्रिल : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली रवी भवन, नागपूर येथे चंद्रपूर, जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रपूर, जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. या ठिकाणी मुला-मुलींचे वसतिगृह, …

Read More »

अक्षय तृतीयाचे दिवशी बाल विवाहावर राहणार प्रशासनाची नजर

बालविवाहाची पुर्वकल्पना असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 एप्रिल: “अक्षय तृतीया 3 मे 2022 रोजी असल्याने अनेक विवाह या दिवशी पार पाडले जातात व यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाल विवाहाबाबत सर्व नागरिकांनी दक्ष राहावे व बाल विवाहाबाबत माहिती असल्यास जिल्हा प्रशासन व …

Read More »

नागलवाडी च्या रॉकेटअगरबत्ती कारखान्यास आग अंदाजे ६० ते ७० लाखाचे नुकसान

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी( प्र) पोलीस स्टेशन वाडी हद्दीत वडधामन्या जवळील नागलवाडी येथील रॉकेट अगरबत्ती कंपनीला ३० एप्रिल ला सकाळी 05:00 वाजता सुमारास आग लागली सविस्तर वृत असे की घटनास्थळ हे अगरबत्ती कंपनी चे उत्पादन होत असलेल्या ठिकाण आहे. फॅक्टरी ही सकाळी नऊ वाजता सुरू होत असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत …

Read More »

आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीस मुदतवाढ द्या-शिवसेनेची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर व इतर तालुक्यात उन्हाळी भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील हे तालुके भात पिकासाठी प्रचलित असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळी धान पिक लागवड करणार्‍याची संख्या अधिक प्रमाणात आहे. सदर धान पिक शेतकरी आधारभूत खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेतात. शासनाकडून आधारभूत खरेदी योजनेतंर्गत …

Read More »

जलशुद्धीकरण व पिण्याच्या पाण्यासाठी प्रहारचे पाण्याच्या टाकीवर चढुन विरुगिरी आंदोलन

= प्रहारसेवक प्रवीण वाघे व शेरखान पठाण यांच्या नेतूत्वात विरुगिरी आंदोलन = पाच तास होऊनही कोणत्याही अधिकारी वर्गानी भेट दिली नाही = नायब तहसीलदार तुलसीदास कोवेच्या भेटीने व थानेदार मनोज गभने यांचे मध्यस्तहिने आन्दोलन मागे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नेरी येथील दुषित पाणी पुरवठा व पाण्याची टंचाई व बंद असलेले जलशुद्धीकरण …

Read More »

आर्थिक सहाय्याच्या प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करा – प्रभारी जिल्हाधिकारी वरखेडकर

जिल्हा दक्षता व नियत्रंण समितीची सभा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 एप्रिल : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यातील अत्याचारग्रस्तांचे आर्थिक सहाय्याचे प्रस्ताव प्राथमिकतेने निकाली काढून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हा दक्षता …

Read More »

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेतंर्गत जिल्हयातील 4 लाखापेक्षा अधिक मुलांना गोळया देण्याचे उद्दिष्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 27 एप्रिल : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 19 वर्ष वयोगटातील अनेक मुलांना आतडयामध्ये वाढणा-या परजीवी जंतापासून धोका आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हा आहे. या कृमीदोषाचा संसर्ग दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. त्यामुळे मातीतून प्रसार …

Read More »

ऑफलाईन परीक्षेबाबत युवा सेनेच्या मागनीला येणार यश

= गोंडवाना विधापीठ कुलगुरु सोबत झाल्या सकारात्मक चर्चा = युवा सेना जिल्ह्या प्रमुख हर्षल शिन्दे व नीलेश बेलखेडे यांची उपस्थिति जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर:-गोंडवाना विद्यापीठ कुलगुरू डाॅ प्रशांत बोकारे, ,उपकुलगुरू डाॅ श्रीराम कावडे ,परिक्षा-मुल्यमापन नियंत्रक अधिकारी डाॅ अनिल चिताडे यांच्या उपस्थितीत गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली येथे आज कुलगुरू प्रशांत बोकारे यानी …

Read More »

अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती गठीत

पोलिस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 एप्रिल : जिल्हा तसेच तालुका पातळीवर होणारे अंमली पदार्थाचे सेवन व वापरावर आळा घालण्यासाठी तसेच अंमली पदार्थाची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीचे गठण करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती असून यात एकूण …

Read More »
All Right Reserved