Breaking News

Monthly Archives: April 2022

राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन

जागतिक हिवताप दिन साजरा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 25 एप्रिल : राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेतील मा.सा. कन्नमवार सभागृह येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते व समक्ष मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या खाऊ घालून पार पडले. या कार्यक्रमाप्रंसगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम …

Read More »

ऑनलाईन पद्धतीनेही होणार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांना उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 26 एप्रिल : जिल्ह्यामध्ये शनिवार, दि. 7 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली, आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार तसेच …

Read More »

धानावर आधारीत ब्रम्हपुरी तालुक्यात मेगा क्लस्टर उद्योगाची उभारणी करा

शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/ब्रम्हपुरी:-विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोदिया व भंडारा हे जिल्हे भात पिकासाठी प्रसिद्ध आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर व इतर तालुक्यातील तांदूळ उच्च प्रतिचा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील तांदळाला मोठी मागणी आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही घानावर आधारीत एकही प्रक्रिया उद्योग शासनातर्फे राबविण्यात …

Read More »

मका खरेदी करण्याकरीता खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील मका खरेदी करण्याकरीता शासन निर्णयातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांची एन.ई.एम.एल पोर्टलद्वारे दि. 11 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करण्याचे निर्देश आहे. त्याअनुषंगाने शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीच्या अधिन राहून दिलेल्या कालावधीअखेर पणन हंगाम 2021-22 मधील मका खरेदीकरीता कृषी उत्पन्न …

Read More »

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पदग्रहन समारंभ २०२२ कार्यक्रम मुंबई येथे संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.२३/०४/२०२२ ला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पदग्रहन समारंभ २०२२ कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांचे उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणालदादा राऊत आणि महाराष्ट्र प्रदेश महासचिव म्हणून साईश सतिश वारजुकर यांचा मुबंई येथील टिळक भवन येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित युवक …

Read More »

जिल्ह्यात रमजान ईदच्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 23 एप्रिल : जिल्ह्यात 3 मे 2022 रोजी रमजान ईद (ईद- उल-पित्र) हा सण (एक दिवस मागे-पुढे चंद्र दर्शनानुसार) मुस्लीम समाजातर्फे साजरा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 25 एप्रिलच्या रात्री 12 वाजतापासून दि. 5 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या …

Read More »

वन्यजीवांसोबतच मानवी जीवसुध्दा महत्वाचा – पालकमंत्री वडेट्टीवार

Ø वन्यप्राण्यांकडून वाढत्या हल्ल्यांबाबत व्यक्त केली चिंता Ø वनविभागाने गस्त वाढविण्याचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 23 एप्रिल : सिंदेवाही आणि परिसरात गत तीन दिवसात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहे, याबाबत चिंता व्यक्त करत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जंगलव्याप्त …

Read More »

मोटेगाव ( ता. चिमूर ) येथे 24 एप्रिलला मोफत आरोग्य निदान शिबीर

श्री श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बुट्टीबोरी, प्ररव मेडिकल, गुरुदेव सेवा मंडळ, गाडगे महाराज युवा मंच यांचे संयुक्त आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी पासून जवळ असलेल्या मोटेगाव येथे 24 एप्रिल, रविवारला सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मोफत आरोग्य निदान शिबीराचे आयोजन श्री श्री साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बुट्टीबोरी, प्ररव …

Read More »

“सूचना एवं प्रसारण विभाग द्वारा स्व-नियामक निकाय “डिजिटल मीडिया पब्लिशर एंड न्यूज पोर्टल ग्रीवेंस काउंसिल ऑफ इंडिया” को मान्यता

स्व-नियमन से संबद्ध महाराष्ट्र में 72 समाचार पोर्टलों के प्रकाशक शामिल नई दिल्ली (प्रतिनिधि) भारत सरकार ने फरवरी 2021 से अधिसूचित नई सूचना प्रौद्योगिकी (मध्यवर्ती दिशानिर्देश और डिजिटल मीडिया के लिए आचार संहिता) नियम 2021 के तहत डिजिटल मीडिया के लिए एक नीति तैयार की है। तदनुसार, स्व-नियामक निकाय “डिजिटल …

Read More »

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37(1) व (3) लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 एप्रिल: जिल्ह्यात राजकीय पक्ष, कामगार संघटनांचे आंदोलन,एसटी कर्मचारी संप, जातीय सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारे आंदोलन, निदर्शने, मोर्चा, अतिमहत्वाचे व्यक्तीचा दौरा तसेच दिनांक 25 एप्रिलपर्यंत शहरात सुरु असलेली माता महाकाली यात्रा व त्यानिमित्याने विविध कार्यक्रम, आंदोलने, निदर्शने व यात्रा कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या …

Read More »
All Right Reserved