Breaking News

Monthly Archives: April 2022

चिमूर नगर परिषदचे घन-कचऱ्याकडे दुर्लक्ष

चिमूर तालुका कांग्रेस पर्यावरण विभागाचे प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा दिला इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- आज दि. 8 एप्रिल 2022 रोजी चिमूर तालुका कांग्रेस कमेटी, पर्यावरण विभाग यांच्या तर्फे चिमूर उपविभागीय अधिकारी श्रीमती प्राजक्ता बुरांडे तहसीलदार मॅडम यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनामध्ये चिमूर नगर परिषद क्षेत्रातील चावळी मोहल्ला …

Read More »

चिमुर तालुका कांग्रेस पर्यावरण विभागाची बैठक संपन्न

जिल्हा अध्यक्षा सौ.स्वातीताई धोटकर यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.६ एप्रिल २०२२ रोजी चिमुर तालुका काँग्रेस पर्यावरण विभाग कमेटीची बैठक डॉ.सतिशभाऊ वारजुकर यांच्या तालुका काँग्रेस कार्यलय चिमुर येथील ( वडाळा पैकू ) येथे घेण्यात आली. चिमुर तालुक्यातील पर्यावरण परिस्थितीवर मात करण्यासाठी आढावा म्हणून हि बैठक जिल्हाअध्यक्षा …

Read More »

सैटेलाइटचा सहावा अवशेष सापडला चिमूर परिसरात

अंतराळ विभाग तज्ञाकडे सोपविणार अवशेष             जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जिल्ह्यातील 2 एप्रिल पासून विविध ठिकाणी सॅटॅलाइटचे अवशेष आढळले दिनांक 5 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात पाच ठिकाणी अवशेष सापडले त्यात धातूची रिंग तथा 4 गोळ्या चा समावेश आहे,   आज दिनांक 6 एप्रिल ला चिमूर तालुक्यातील खडसंगी …

Read More »

पत्राळ व द्रोण कारखाण्याला लागली भीषण आग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.०५/०४/२०२२ ला दुपारी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान पत्राळी व द्रोण बनविण्याच्या कारखान्यात आग लागली याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे वाहन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि आग विझविण्याची प्रक्रिया सुरू केली.काही प्रमाणात आग विझली असून आणखी आग विझविण्याची प्रक्रिया सुरुच होती. यात कुठल्याही …

Read More »

जवाहर नवोदय विद्यालयातून “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

517 विद्यार्थी व 45 कर्मचाऱ्यांचा सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 एप्रिल: “परिक्षा पे चर्चा” कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जवाहर नवोदय विदयालय, तळोधी येथील शाळेच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आले होते. नवोदय विदयालयाने या कार्यक्रमासाठी नोडल स्कूल म्हणून कार्य केले. जवाहर नवोदय विद्यालय तळोधीसह, विश्वज्योती कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी व …

Read More »

इरई नदीचे खोलीकरण आणि स्वच्छतेमुळे पुराचा धोका टळणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

पडोली येथे गाळ उपसा कामाचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 4 एप्रिल : इरई नदी ही 8 ते 10 किलोमीटर शहराला समांतर वाहते. गत काही वर्षांपासून या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तसेच वाढलेली झुडपे आणि अस्वच्छतेमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला आहे. परिणामी पावसाळ्याच्या दिवसांत शहरात पूर …

Read More »

वाडीतील वर्दळीच्या मार्गावर महिला वकीलाचा बोलेरो जीप मध्ये सापडून मृत्यू

दत्तवाडी च्या गजानन सोसायटी मध्ये शोककळा प्रतिनिधी – नागेश बोरकर दवलामेटी दवलामेटी(प्र.):- वाडी महामार्गावरील अनियंत्रित वाहतुकीने पुन्हा एक बळी घेतल्याची सूचना नागरिकांना समजताच शोक व आक्रोश दिसून आला.गजानन सोसायटी प्लॉट क्र.339 निवासी अपर्णा संदीप कुळकर्णी वय 38 वर्ष या विवाहित महिला वकिला ची दुचाकी घरी परत येताना अनियंत्रित झाल्यावर बोलेरो …

Read More »

महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा- 2021, परीक्षा उपकेंद्र परिसरात 144 कलम लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 1 एप्रिल: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा-2021, चंद्रपूर मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान एकुण 20 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सकाळी 8 ते दुपारी 3 …

Read More »

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे

नववर्षापासून नवीन संकल्प करुयात-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विशेष प्रतिनिधी मुंबई मुंबई दि.31- गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा …

Read More »
All Right Reserved