Breaking News

Monthly Archives: April 2022

30 एप्रिल रोजी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा

Ø प्रवेशपत्रावर संबंधित मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आवश्यक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 एप्रिल: जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी (बा.) द्वारा वर्ग 6 वी, सन 2022-23 सत्राकरीता 30 एप्रिल 2022 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in या वेबसाइटवरून प्रवेशपत्र …

Read More »

जनता महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 एप्रिल: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे जात पडताळणी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे, समितीचे सदस्य तथा उपायुक्त विजय वाकुलकर, जनता महाविद्यालयाचे प्राचार्य …

Read More »

महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी एकरक्कमी परतावा (OTS) योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त होण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि.31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी एकरकमी परतावा (OTS) योजनेचा फायदा …

Read More »

चिमूर तालुक्यातील आंबोली पं. सं.क्षेत्रातील पुयारदंड गावात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालय व शाखेचे उद्घाटन

= शाखेतर्फे जनतेसाठी पाणपोई सुविधा = भिसीतील टायगर ग्रुपच्या काही सदस्यांचा व राजमुद्रा प्रतिष्ठान ग्रुप पुयारदंड यांचा शिवसेनेत प्रवेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी चिमूर तालुक्यातील आंबोली पंचायत संमिती क्षेत्रा मधे पुयारदंड गावात विभाग प्रमुख राजेंद्र जाधव यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या हस्ते …

Read More »

राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी नागपूर दौऱ्यावर

    नागपूर, दि. 18 : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 23 एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शहरातील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) नवीन कॅम्पसचे उद्घाटन करणार आहेत. दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे : राष्ट्रपतींचे शनिवार, दि. 23 एप्रिलला दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावर विशेष विमानाने आगमन. त्यानंतर राजभवन येथे …

Read More »

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ‘नाचून नाही तर वाचून साजरी करा’ – प्रहार सेवक विनोद उमरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरी (बिड) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरी बिडकर येथे डॉ.बाबासाहेब …

Read More »

शंकरपटाच्या नावा खाली,भरल्या जात आहे लाखो रुपयांचा जुगार

पोलिस प्रशासन करीत आहे दुर्लक्ष जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोकप्रिय असलेली बैलगाड़ी शर्यत अर्थात शंकरपट आता पुंन्हा सुरु झाली आहे, केंद्र सरकार ने या खेळाला सशर्त मंजूरी दिल्याने शंकरपट प्रेमिनी त्यांचे स्वागत केले आहे. पन शंकरपटाच्या नावाखाली लाखो रुपयांचा झेंडा मुंडी तीन पत्ती चा लाखो रुपयांचा जुगार भरवील्या …

Read More »

चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था मर्या , शाखा चिमूर यांचा शेतकऱ्यांकडून चना घेण्यास नकार – रमेश खेरे राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल तालुका अध्यक्ष यांचा आरोप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- दिनांक.११/०४/२०२२ चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्था मर्या , शाखा चिमूर यांचातर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून चना घेण्यास नकाराची भूमिका सुरु आहे याबाबतची शेतकऱ्यांतर्फे माहिती मिळाली असता.या संस्थेनी शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्ज तसेच सातबारा घेण्यात आली असून एफ.सी.आय. च्या गोडावून च्या समस्सेमुळे शेतकरी बांधवांची दिशाभूल करण्याचे काम या संस्थेच्या …

Read More »

नव नियुक्त पी. आय प्रदिप रायनवार यांचे दवलामेटी तील नागरिकांनी केले स्वागत

झोन-१ चे डी. सी. पी लोहित मतांनी व ए सी पी तेजाळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती प्रतिनिधी-नागेश बोरकर-दवलामेटी दवलामेटी प्र:- कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गावांतील नागरिकांशी संवाद साधून त्यांचा समस्या एकाना चा पुढाकार डी.सी.पी लोहित मतांनी यांनी केला व त्याच अनुसंगाणी शुक्रवार ला सायंकाळी तिजारे ले आऊट दवलामेटी येथे पोलिसांनी गावातील …

Read More »

रात्रोच्या अंधारात गस्त करीत असतांना वनरक्षकानी अवैध रित्या रेतीची वाहतूक करतांना पकडले ट्रॅक्टर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.०७/०४/२०२२ ला रात्रो गस्त दरम्यान राखीव वन कक्ष क्रमांक.१४ मध्ये गस्त करीत असतांना एम एच ३४ ए ए ००५९ या क्रमांकाचे ट्रॅक्टर हे खोडदा नाल्यातील रेती भरत असतांना पकडले व पुढे ( पि.ओ.आर. नंबर ०९१३४/२२८३३३ ) नुसार वनगुन्हा नोंद करण्यात आला.ट्रॅक्टर मालकाचे नाव प्रविण …

Read More »
All Right Reserved