Breaking News

नव नियुक्त पी. आय प्रदिप रायनवार यांचे दवलामेटी तील नागरिकांनी केले स्वागत

झोन-१ चे डी. सी. पी लोहित मतांनी व ए सी पी तेजाळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती

प्रतिनिधी-नागेश बोरकर-दवलामेटी

दवलामेटी प्र:- कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गावांतील नागरिकांशी संवाद साधून त्यांचा समस्या एकाना चा पुढाकार डी.सी.पी लोहित मतांनी यांनी केला व त्याच अनुसंगाणी शुक्रवार ला सायंकाळी तिजारे ले आऊट दवलामेटी येथे पोलिसांनी गावातील नागरिकांची समस्या ऐकली तेव्हा प्रामुख्याने दारू भट्टी हटाव समिती चा अध्यक्ष माधुरी खोब्रागडे यांनी परिसरातील दारू भट्टी मुळे गावात होणाऱ्या समस्यांची माहिती दिली असता डी सी पी साहेब, रायनवार साहेब व ए. सी. पी तेजाळे साहेब यांनी कायद्या विषय मार्गदर्शन केले. नागरीकांचा सहयोगाने क्राईम कसा कमी करता येईल याचा प्रयत्न आपन करू असे डी. सी. पी लोहित मतांनी यांनी गावकऱ्यांना यावेळी सांगितले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोन-१ चे डी. सी. पी लोहित मतांनी ,प्रमूख उपस्थिती ए सी पी तेजाळे साहेब , नुकतेच वाडी पोलीस स्टशनमध्ये रूजू झालेले पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार साहेब, ग्रामपंचायत सरपंच सौ रीता ताई उमरेडकर मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तंटा मुक्ति व वरिष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मेश्राम, व आभार प्रदर्शन पत्रकार नागेश बोरकर यांनी केले.


अंगणवाडी सेविका उषा चारभे, मधुरी खोब्रागडे, थोरात ताई व ईतर नागरिकांनी गावातील समस्या यावेळी मांडल्या.
यावेळी उप सरपंच प्रशांत केवटे , ग्राम पंचायत सदस्य श्रीकांत रामटेके, सामाजिक कार्यकर्ता दीपक कोरे, रोहित राऊत, मधुकर गजभिये, विद्या गणवीर, निमसरकार ताई, रेखा कोडापे, मकोरे आंटी, मंगला कांबळे, आशा मेश्राम, श्वेता मेश्राम, ममता बोरकर , मंगला मून, माला राऊत व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved