
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-दिनांक 5 मार्च 2022 रोजी चंद्रपूर शासकीय विश्राम गुर्ह चंद्रपुर येथे चंद्रपूर शहर जिल्हाअध्यक्ष काँग्रेस कमेटी, पर्यावरण विभाग व सौ. स्वातीताई रा.घोटकर चंद्रपूर ग्रामीण जिल्हाअध्यक्ष काँग्रेस कमेटी चंद्रपुर पर्यावरण विभाग यांच्या नेतृत्वाखाली समीर वर्तक पर्यावरण विभाग प्रदेश अध्यक्ष ,व धनंजय पाटील प्रदेश उपाध्यक्ष पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी, यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच 74 चिमूर विधानसभेचे डॉ. सतिषभाऊ वारजुकर यांचे सुचने नुसार सर्व
पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमधे चिमुर विधानसभेला दोन पर्यावरण विभागाचे तालुका अध्यक्ष समीर वर्तक प्रदेश अध्यक्ष पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
चिमूर तालुका कांग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर , आणि नागभीड तालुका कांग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अमोल वानखेडे यांची पर्यावरण विभाग तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पर्यावरण विभाग मा.समीर वर्तक उपाध्यक्ष मा. धनराज पाटील , जिल्हा ग्रामीण अध्यक्षा , सौ. स्वाती धोटकर , चंद्रपुर जिल्हा शहर अध्यक्ष ताज कुरैशी , चिमुर शहर कांग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, चिमुर शहर मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख , चिमुर विधानसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष गौतम पाटील, चिमुर तालुका कांग्रेसचे सरचिटणीस विलास मोहिणकर व चंद्रपुर जिल्ह्यातील कांग्रेसचे पदाधिकारी, व महिला कांग्रेसचे संपुर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.