Breaking News

Monthly Archives: March 2022

माकोना ते सावरी डांबरीकरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप प्रहार सेवक यांनी केला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील माकोना ते सावरी एक किमी अंतराचे डांबरीकरणं करण्यात आले असून सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे, मुरलीधर रामटेके, मिलिंद खोब्रागडे, लोकेश खामनकर, यांनी केला आहे. माकोना ते सावरी मार्ग खड्डेमय असून, या मार्गाने अनेक नागरिक जखमी झाले होते. …

Read More »

माझी कन्या भाग्यश्री योजने ची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवून अनुदान वाटप करण्याची शिवसेनेची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/ब्रम्हपुरी:-मुलींच्या जन्मदारात वाढ करणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, स्त्री भ्रुण हत्या रोखणे, मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्याच्या उदात्त हेतूने महिला व बालकल्याण विभागामार्फत केंद्र सरकार पुरस्कृत, राज्य सरकारची माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागभीड, व चिमूर तालुक्यासह …

Read More »

नॅकने महाराष्ट्रातील महाविद्यालयांशी मराठीतून संपर्क व संवाद साधावा – डॉ. चंदनसिंह रोटेले

जी भाषा परिवर्तन स्वीकारते तीच भाषा जिवंत राहते – डॉ.अनमोल शेंडे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली द्वारा पाच वर्षांनी महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्याकरिता राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक समिती) महाविद्यालयात येते. ही समिती महाविद्यालयांशी इंग्रजी भाषेत संपर्क व संवाद साधत असते. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये ग्रामीण भागात …

Read More »

देवपायली येथे माता मानकादेवी देवस्थान परिसर सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन संपन्न

प्रतिनिधी – कैलास राखडे ब्रम्हपुरी:- जि.प. बांधकाम जिल्हा निधी N-27 अंतर्गत नागभीड तालुक्यातील देवपायली येथे माता मानकादेवी देवस्थान परिसर सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन आ.बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून या क्षेत्राचे जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांची उपस्थिती होती. देवपायली येथील माता मानकादेवी ही नवसाला …

Read More »
All Right Reserved