Breaking News

Yearly Archives: 2025

अखेर रुग्णालय सफाई कामगारांना मिळाले पाच महिन्याचे प्रलंबित वेतन – कामगार नेते छोटु भाई यांच्या प्रयत्नाला यश

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   सफाई कामगार तर्फे छोटू भाई शेख यांचा सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- मागील ५ महिन्यापासून रुग्णालय सफाई कामगारानच्या प्रलंबित वेतनासाठी कामगार नेते छोटू भाई शेख यांनी शासनाकडे पाठपुरावा करून वेतन मिळून दिल्याने सफाई कामगारांनी छोटू भाई शेख यांचा सत्कार केला.चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व …

Read More »

चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेती चोरी मोठ्या प्रमाणात सुरू

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar “रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई” “या रेती माफियांना आशिर्वाद तरी कुणाचा?” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात अनेक रेती घाटावर माफियाचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात सुरूच. या रेती माफियांना आशिर्वाद तरी कुणाचा असा प्रश्न जनतेत चर्चेचा विषय दबक्या आवाजात …

Read More »

नगर परिषद चिमूर घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाला लागली आग

Welcome to Jwala samachar jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर पासून जवळच ४ किलो मिटर अंतरावर असलेल्या नगरपरिषदच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याची घटना घडली. आज दिनांक ०७/०४/०२०२५ रोजी दुपारच्या सुमारास ३:१० मिनिटांनी शेतात लावलेल्या वनव्यामुळे आग हवेच्या साह्याने पसर पसर नगरपरिषदच्या …

Read More »

राम नामाच्या गजराने श्रीराम मय झाली चिमूर नगरी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   “शहरातुन निघाली भव्यदिव्य शोभायात्रा“ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- रामनवमी हा मुख्यतः एक हिंदू सण आहे जो भगवान रामाची जयंती साजरी करतो. हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला (हिंदू कॅलेंडर) पाळला जातो. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, हा दिवस सामान्यतः मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या …

Read More »

रामनवमीच्या पावन प्रसंगी पोलिस दल,शांतता समिती च्या वतीने बंधुभावाचा संदेश

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   कोरपना तालुका प्रतिनिधी – संतोष मडावी मो. 8788804592 चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चंद्रपूर, रामनगर शांतता समिती व पोलिस दलाच्या वतीने चंद्रपूर शहरातून निघालेल्या भव्य मिरवणुकीतील भक्तगणांचे अतिशय आनंदाने व उत्साहाने जयंत टाकीज, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे परिसराजवळील चर्च समोर …

Read More »

लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये डॉ. रविंद्र जाधव यांचे नाव अजरामर

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ कल्याण :- समाजसेवेच्या रणांगणात अखंड झुंजणाऱ्या डॉ. रविंद्र जाधव यांना जागतिक स्तरावर गौरव मिळाल्याने कल्याणसह महाराष्ट्रातील सेवाभावी समाजमनात अभिमानाचे क्षण उभे राहिले आहेत. डॉ. रविंद्र जाधव यांचे नाव  ” *लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड”* …

Read More »

शहरातील मुख्य मार्गाने पोलीसांनी काढला रुट मार्च

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   पोलीसांनी केले शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिनांक ०५/०४/ २०२५ रोजी पी.एस.ओ. जितेंद्र चांदे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पाटील व भिसी पोलीस स्टेशन येथील १० कर्मचारी तसेच २० …

Read More »

चिमूर शहरात पोलिसांनी काढला रूट मार्च

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   रूट मार्च च्या माध्यमातून जनतेला दिला शांततेचा ईशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – रामनवमी चे औचित्य साधून आज दिनांक ०५/०४/२०२५ ला सायंकाळी ०६:०० वाजता चिमूर पोलिसांनी पोलीस स्टेशन पासून ते शहरातील मुख्य मार्गाने व गजबजलेल्या वस्तीतून रूट मार्च काढले. चिमूर पोलिसांनी या …

Read More »

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महान यांची जयंती साजरी

  Welcome to Jwala samachar. Jwala samachar Jwala samachar Jwala samachar Jwala samachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर    चिमूर :- चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.5 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक महान यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट …

Read More »

धुळयात प्रथमच एकदिवसीय नॅशनल सायबर कॉन्फरन्सचे आयोजन

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व निवेश-गुंतवणुक/कामगार समस्या/कायदा सलाहगार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे : – सध्याच्या आधुनिक काळात आपण सर्व जण एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जुळलेले आहोत याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत असतात. त्यामुळे सर्वांना आपली सायबर सुरक्षा करणे अत्यंत आवश्यक आहे. याची दखल घेत सायबर तज्ञ अॅड. चैतन्य …

Read More »
All Right Reserved