Breaking News

ग्राम पंचायत च्या वतीने महिला मेळावा सपन्न

एक कुटूब एक कचरा कुडी चा नाविन्यपूर्ण उपक्रम

गायत्री महिला ग्रामसंघाच्या फलकाचे अनावरण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला विविध उपक्रमशिल अशी ओळख मौजा कोलारा तु येथील ग्राम पंचायत च्या वतीने रोज गुरवारला महिला मेळावा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला तालुका समन्वयक बारसागडे सरपंच शोभा कोयचाडे सदस्य गणेश येरमे अविनाश गणविर प्रियंका भरडे ग्रामसेवक संजय ठाकरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.गणेश येरमे महीला सक्षमीकरण विषयक मार्गदर्शन केल तर बारसागडे बचत गटाविषयक मार्गदर्शन केल यासह सरपच कोयचाडे ग्रामसेवक ठाकरे यांनी घनकचरा व्यवस्थापन वर मार्गदर्शन केले.


महिला मेळाव्यात एक कुटूब एक कचरा कुडी चा व प्लास्टीक मुत्ती साठी सुद्धा थैल्याचा वाटप उपक्रम राबवित मौजा कोलारा तु येथे महिला बचत गटातील व एक कुटूबाना मान्यवराच्या हस्ते कचरा कुंडीचा वाटप करण्यात आले,गाव विकासाला महिला बचत गटाच्या योगदान महत्वाचा ठरला जात असतो मॉजा कोलारा तु येथे तेहतिस महिला बचत गट आहे त्याच्या कार्याची दखल घेत गावात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं समिती अंतर्गत ग्रायत्री महिला ग्रामसघ फलकाचे अनावरण शोभा कोयचाडे यांच्या हस्ते करण्यात आला,महिला मेळावा कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता मडावी रामटेके माळवे आदी बचत गटातील महिलांनी परिश्रम घेतले तर सुत्रसंचालन रामटेके उपस्थिस्थाचे आभार येरमे यानी मानले
बहुसख्यने महिला बचत गट सदस्य उपस्थित होते व परिसरात कचरा कुंडी वाटप उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved