Breaking News

दोन तरुणींची छेड काढल्याबद्दल युसुफ शेख याला पोलिसांनी केली अटक

आज सकल हिंदू समाज शेवगाव यांच्याकडून शहर कडकडीत  बंदला संमिश्र प्रतिसाद

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून एक माथेफिरू तरुण गांजा पिऊन मध्य धुंद अवस्थेत महिला व तरुणींची छेड काढणे नागरिकांवर जीव घेणे हल्ले करणे असे प्रकार वरचेवर करीत होता काल रविवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जय श्रीराम दोन महाविद्यालयीन तरुणींचा विनयभंग केल्याचे काही सकल हिंदू समाजाच्या तरुणांच्या निदर्शनास आल्यावर त्यास यथेच्छ चोप देऊन शेवगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले मागील महिन्यातही प्रसिद्ध दंतरोग तज्ञ पुरुषोत्तम बिहाणी यांचेवर जैन गल्ली येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी या तरुणाने गुप्ती मे वार केला होता त्यावेळी शेवगाव बाजारपेठेतील व्यापारी शेवगाव शहर बंद करण्याच्या तयारीत होते.

परंतु शेवगाव पोलिसांनी त्यांची समाज काढून त्यावेळी बंद पासून परावृत्त केले होते परंतु कालच्या घटनेनंतर सकल हिंदू समाज शेवगांव शहर आणी बाजारपेठेतील व्यापारी यांनी संयुक्त बंद पुकारून आज दिनांक एक एप्रिल 2024 रोजी शेवगाव पोलीस स्टेशनचे पीआय  दिगंबर भदाणे यांना सदर माथेफिरू तरुणांपासून शेवगावकरांची सुटका करावी त्यास शेवगाब शहरातून कायम तडीपार करावे व त्यास अधिक उपचारासाठी येरवडा येथील वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यावर योग्य ते उपचार करावेत असे निवेदन दिले. संबंधित तरुण हा गेल्या अनेक वर्षापासून मानसिक रुग्ण असून त्याला दहा वीस रुपये दिले की तो पैसे देणाऱ्याच्या सांगण्यावरून शहरातील कोणालाही त्रास देण्याचे उद्योग करत असे त्याच्या या स्वभावाचा गैरफायदा घेऊन भाई समाजकंटक प्रवृत्ती एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत तर नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य शेवगावकरांना पडलाय.

*ताजा कलम*

*शेवगाव शहर हे मराठवाड्याच्या बॉण्ड्री वर असल्यामुळे मराठवाड्यातून पुणे येथे उपचारासाठी जात असलेल्या मनोरुग्ण आणि ठार वेड्या लोकांनी शेवगाव शहरामध्ये ठाण मांडले आहे शेवगा शहरामध्ये भिकारी येडे घाली येडे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याचा त्रास बाजारपेठेतील लोकांना व महिला व तरुणींना कायम होत असतो याची दखल पोलीस प्रशासनाने घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना जेरबंद करावे अथवा येड्यांच्या दवाखान्यात योग्य ते उपचार करण्यासाठी पाठवावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved