विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- गेल्या सहा महिन्यापासून शेवगाव शहर आणि तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या शेअर मार्केटचे ट्रेडिंग करणाऱ्या बिग बॉस बिग बुल्स आणि त्यांच्या चेल्या चपाट्यार कडूनजीवे मारण्याची धमकी हस्ते परहस्ते देण्याचा उदोग काही फरार भामटे करत आहेत तू आमच्या उदोगत नाक खपसू नको आमचे गॉड फादर फार मोठे आहेत तुझा जागेवरच कार्यक्रम करतील अश्या धमक्या देत आहेत मी शेवगावकरच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अहशकीय पातळीवर पोलीस प्रशासन आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाड आयकर विभाग सेबी SEBI यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने तालुक्यातून बोगस शेअर मार्केटवाल्यांचा बाजार उठल्याने काहींचे पित्त खवळले आहे काहींना आपला गांव व्यवसाय शेतीवाडी सारं सोडुन परागंदा व्हावे लागले त्याचा राग माणात धरून माझी फिल्डिंग लावण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असुन या विरोधात शेवगाव पोलीस स्टेशन पोलीस उपविभागीय अधिकारी शेवगाव जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर विभागीय पोलीस महासंचालक नाशिक राज्याचे पोलीस महासंचालक गृह खात्याचे सचिव यांच्याकडे रिचार्ज ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे.
*ताजा कलम*
जास्त व्याजाचे आमिष दाखवून सर्वसामान्य गोरगरीब महिला तरुण व्यापारी शेतकरी सरकारी नोकरदार ग्रामसेवक तलाठी शिक्षक अशा सर्वांची सरसकट फसवणूक केल्याने शेवगावचे मार्केट 15 वर्षे मागे गेले आहे या विरोधात मी शेवगावकर च्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविल्याने माझा जीव गेला तरी बेहत्तर परंतु लोकांचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही
{ क्रमशः }
*पुढील अंक जिवे मारण्याची धमकी देणारे आणि त्यांचे बॉस यांचा बुरखा पुराव्यानिशी फाडणार वाचक मित्रपरिवार हितचिंतक फसवणूक झालेले गुंतवणूकदार या सर्वांचे आशीर्वाद असतील तर निश्चितच या संकटातून बाहेर येईल*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*