शवविछेदणाकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- दिनांक 20/10/2024 रोजी सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास.चिमूर येथील तलावा मध्ये एका इसमाचे प्रेत तरंगत आहे या माहितीवरून पोलिस घटनास्थळी पोहोचले स्थानिक इसम यांचे मदतीने प्रेत तलावाचे बाहेर काढले असता ते अतुल कुमरे वय 22 वर्ष यांचे आहे.
अशी माहिती मिळाली सदरचे प्रकरणी घटनास्थळ पंचनामा करण्यात आला.प्रेत शवविच्छेदनाकारिता उपजिल्हा रुग्नालय चिमुर येथे नेण्यात आले असून वृत लीहे पर्यंत मृतकाचे नातेवाईक रुग्णालयात दाखल व्हायचे होते.सदरचे प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संतोष बाकल यान्चे मार्गदर्शनात करित आहे.