Breaking News

Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

अनोळखी मृत महिलेची ओळख पटविण्याचे पडोली पोलिसांचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : पोलिस स्टेशन पडोलीच्या हद्दीतील ताडाळी टी-पॉईंट जवळ 1 नोव्हेंबर रोजी एक 35 वर्षीय अनोळखी महिला मृत अवस्थेत आढळून आली. सदर महिला रोडवर झोपली असता व तिला उठवले असता ती कोणतीच हालचाल करीत नसल्याने स्थानिक बारवेटर आकाश ढोक यांनी डायल 112 वर फिर्याद दिली …

Read More »

मॉक ड्रिल प्रात्यक्षिकातून अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. आणि त्यांची क्षमता बांधणी करण्याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

कधी येणार अक्कल ???

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: प्रेमाची व्याख्या बदलत चाललीय, मुंबईची श्रध्दा मदन, आफताब पूनावालाच्या प्रेमात बुडून, घरदार आईवडील सोडून लिव्ह इन मध्ये राहायला गेली, आणि लग्नासाठी मागे लागते म्हणून आफताब ने तिला मारून, तिचे 35 …

Read More »

जागतिक पत्रकार दीना निमित्ताने लिहिलेले पत्रकारिताचे वास्तव

आज पत्रकार दिवस. मीडियातील सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा प्रतिनिधी जगदिश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मित्रांनो, आजकाल पत्रकारिता करणे फारच कठीण काम झाले आहे.कारण ज्याची बातमी दिली व ज्याचा विषय मांडला तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शत्रू होतो व आपल्यावर …

Read More »

महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन व शहिद भगतसिंग ब्रिगेड तर्फे नांदेड मध्ये खाजगी परिचारिकांचा मेळावा व कोव्हिड योध्दा पुरस्कार सोहळा संपन्न

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ नांदेड: दि.13.11.2022 रविवार रोजी महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस यूनियन व शहीद भगतसिंग ब्रिगेड तर्फे नांदेड जिल्ह्यातिल व शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल मधिल नर्सिंग स्टाफ, Parameddical स्टाफ, Lab स्टाफ, मेडिकल स्टाफ, वार्ड …

Read More »

जिल्हाधिकारी यांनी घेतला चिमूर उपविभागाचा आढावा

 मनुष्य व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश  राइस मील, धान खरेदी केंद्र, बंधारा, रेतीघाट आदी ठिकाणी भेटी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 15 : मनुष्य व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या मदतीने जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. चिमूर व सिंदेवाही …

Read More »

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अनुज्ञप्ती शिबीर आयोजित

वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी तालुक्यांचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती इत्यादी कामांकरिता वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी या तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार दिनांक 21 नोव्हेंबर …

Read More »

उत्पन्न वाढ व प्रशिक्षण योजनेसाठी – अनुसूचित जमातीच्या बचत गटाकडून प्रस्ताव आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 नोव्हेंबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयामार्फत उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजना तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणाच्या योजनांसाठी अनुसूचित जमातीच्या महिला, पुरूष बचत गट व समुहांकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या बचत गट, समुह यांना टोळीपासून …

Read More »

आरोग्य विभागाने नागरिकांना चांगली सेवा द्यावी – जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सूचना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : नागरिकांच्या आरोग्याला जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. विभागाने आपल्याकडे असलेल्या उपलब्ध साधनसामुग्री तसेच मनुष्यबळाद्वारे नागरिकांना चांगल्यात चांगली आरोग्य सेवा कशी देता येईल, यादृष्टीने काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या. नियोजन सभागृहात आरोग्य विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. याप्रसंगी …

Read More »

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ३ कोटी २६ लाख नुकसान भरपाई वसूल

१५८४ प्रकरण आपसी तडजोडीने निकाली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. १२ : जिल्ह्यात आज आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये १०२८ प्रलंबित व ५५६ दाखल पूर्व प्रकरण आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तसेच मोटार अपघात प्रकरणांमध्ये तीन कोटी २६ लाख २३ हजार रुपये नुकसान भरपाई वसूल करण्यात आल्याची माहिती …

Read More »
All Right Reserved