जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : जिल्हा स्टेडियम, चंद्रपूर येथे 19 जून ते 19 जुलै पर्यंत पोलिस भरती प्रक्रियाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भरती करीता जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरीत उमेदवार येणार आहे. या दरम्यान उमेदवारांची जिल्हा स्टेडियम समोरील रस्त्याने आगमन व निर्गमन होणार असल्याने उमेदवारांचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून वाहतुकीला अडथळा …
Read More »शेवगांव तालुक्यातील एरंडगाब भागवत येथील एक बिग बुल फरार के. बी. कॅपिटल्स या नावाने बोगस कंपनी स्थापन करून घातला शेकडो लोकांना 25 कोटी रुपयांना गंडा
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील भागवत एरंडगाव येथील रहिवासी असलेला कैलास दत्तात्रेय भागवत वय 35 याने एरंडगाव येथे के. बी. कॅपिटल्स या नावाने बोगस कंपनी स्थापन करून शेकडो गावकरी शेतकरी नातेवाईक यांना गंडा घातला पंधरा दिवसापूर्वी आपले राहते घर आणि साडेसात …
Read More »पैशाच्या वादातून जावयाने केली सिनेस्टाईल पद्धतीने सासऱ्यास बेद्दम मारहाण
पाथरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-दिनांक. १३/०६/२०२४ व १४/०६/२०२४ ला सुरेश नामदेवराव साळवे वय ५९ वर्ष राहणार निफंद्रा, ता. सावली, जि. चंद्रपूर यांना पैशाच्या वादातून मुलांनी व जावई यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ करूण हातपाय बांधून मारहान करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आले,असून सुरेश नामदेवराव साळवे हे …
Read More »भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षे मध्ये “वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामध्ये “पेटंटअधिकारी”(क्लास 1राजपत्रित अधिकारी* )
सिध्दार्थ किसन चव्हाण याचे हार्दिक अभिनंदन विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील विद्यार्थी सिद्धार्थ किसन चव्हाण राहणार विद्यानगर याची भारतीय प्रशासन सेवा मध्ये नुकतीच निवड झाली म्हणतात ना कोशीश करनेवाले की कभी हार नहीं होती डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाची शासनकर्ती …
Read More »बहुजन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्याचा घाट-कवडू लोहकरे
“परदेशी शिष्यवृत्तीसाठी ७५ टक्के गुणांची अट” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- राज्य सरकारने इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमाती विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी दहावी,बारावी व पदविला जाचक अटी घालुन बहूजनांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण शुल्काला ३०-४० लाखांची मर्यादा घालून कात्री लावण्यात आली आहे.त्यामुळे परदेशी शिक्षण घेणा-या बहुजनांच्या विद्यार्थ्यांचे पंख …
Read More »संडे स्पेशल दणका मोडला शेवगाव तालुक्यातील कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांचा मनका
शेवगाव तालुक्यातील आणखी दोन बिगबुल्स फरार सालवडगाव चा गणेश भिवसेन औटी आणि रावतळे कुरुडगाव चा शंकर रावसाहेब शिंदे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार एस. आर. इन्वेस्टर चा संचालक शंकर रावसाहेब शिंदे आणि ओम साई कॉम्प्युटरचा संचालक गणेश भिवसेन औटी कोट्यावधी रुपयांचा चुना लावून फरार गुंतवणूकदार हवालदिल विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव …
Read More »वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर, फळ वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा ):- सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यमग्न तसेच गोरगरिबांचे कैवारी सामाजिक कार्यकर्ते बालू ठवकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर, रुग्णालयातील रूग्णांना फळ वाटप तसे वृक्षारोपण कार्यक्रम पवनी व भंडारा येथे नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रम कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व नवनिर्वाचित खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्या …
Read More »उप जिल्हा रूग्णालय वरोरा येथे नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस उत्साहात साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-दिनांक १४ जून २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जागतिक नेत्रदान दिवस व रक्तदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर डॉ. प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक, डॉ. वंदेश शेंडे नेत्रशल्य चिकित्सक, डॉ. स्नेहाली शिंदे नेत्र शल्य चिकित्सक, राजेंद्र मर्दाने पत्रकार,सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका,डाॅ प्रतिक दांरुडे, …
Read More »पूल वाहून गेल्याने किन्ही आणि चाचोरा गावाचा संपर्क तुटला
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव:-राळेगाव तालुक्यात कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी गावात पाणी शिरले असून राळेगाव तालुक्यातील किन्ही गावाजवळील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. एकाच पावसात पूल वाहून गेला . परिणामी गावातील नागरिकांना गावाबाहेर पडणे कठीण झाले असून जवळपासच्या पाच ते सात …
Read More »राळेगांव तालुका पर्यावरण संवर्धन व विकास समिती संघटक पदी. अरविंद कोडापे यांची नियुक्ती
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- राळेगांव तालुक्यातील विंहरगाव येथील व सोशल मीडिया,सामाजिक क्षेत्रात काम करणारे अरविंद झित्रूजी कोडापे यांची राळेगांव तालुका संघटक पदी निवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन व विकास समिती जिल्हाध्यक्ष विनोद दोंदल यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र त्यांना आज देण्यात आले. यावेळी विनोद दोंदल अध्यक्ष जिल्हा पर्यावरण …
Read More »