जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दिनांक 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये विशेष लोक अदालत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास व ती …
Read More »आम आदमी पार्टी तर्फे चंद्रपूर जिल्ह्यात ऑनलाइन करिअर मार्गदर्शन शिबीर
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचा व योग्य करिअर मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे क्षमता-प्रतिभा असूनही ग्रामीण भागातील विद्यार्थी हा नेहमीच मागे राहिला आहे. विद्यार्थी व पालकांची ही समस्या ओळखून करिअर विषयक योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी दि. १० जून रोजी सकाळी गुगल मिटवर ऑनलाइन करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. …
Read More »पर्यावरण संरक्षणार्थ एक तरी झाड जगविण्यासाठी एस. टी . ने पुढाकार घ्यावा – न्यायाधीश बिजु गवारे
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय अंतर्गत चालक प्रशिक्षण केंद्र येथील कार्यक्रमात भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव बीजू गवारे यांनी कामगार कायदे व पर्यावरण विषयी मार्गदर्शन करतांना पर्यावरण रक्षणार्थ किमान एक झाड लावून जगविण्याचा संदेश उपस्थित एस. टी . विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. …
Read More »ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत जागतिक पर्यावरण दिन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असलेल्या गावातील स्वयंसहायता महिला बचत गटामार्फत वने व वन्यजीव संवर्धन संदर्भातील “भरारी” उपक्रम राबविण्यात येत आहे. या समृद्ध वनाचे संवर्धन व संरक्षण पिढ्या न पिढ्या स्थानिक समुदायाने केले आहे. यामध्ये महिलांचे …
Read More »जलयुक्त शिवारच्या कामांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : जलयुक्त शिवार ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.7) जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा आढावा घेऊन सूचना दिल्या. वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसरंक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय अधिकारी संजय पवार (चंद्रपूर), …
Read More »पुन्हा उधळला दोन बालविवाहाचा घाट
चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाची कार्यवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : पालकांच्या समुपदेशाने जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश प्राप्त झाले. विशेष म्हणजे जिवती तालुक्यातील 5 बालविवाह यावर्षी यंत्रणेनी थांबविले आहे. चंद्रपूरपासून दूर अंतरावर असलेल्या जिवती तालुक्यातील गावांमध्ये बालविवाह होत …
Read More »नागरिकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सदैव तत्पर असावे – जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी
सनफ्लॅग येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ८ हजार विविध प्रजातींचे वृक्षारोपण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- मानवाने स्वतःच्या स्वार्थापोटी बेसुमार वृक्षांची कत्तल केली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे वातावरणातील बदलामुळे अतिवृष्टी, अवकाली पाऊस, वाढते तापमान इत्यादी परिणाम दिसून येत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान …
Read More »फलकेवाडी फाट्यावर भीषण अपघात महिलेच्या जागेवरच मृत्यू
ब्रेकिंग न्यूज विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव:-ता.07 जुन 2024 वार शुक्रवार शेवगाव तालुक्यातील फलकेवाडी फाटा येथे आयशर टेम्पोने रस्त्याच्या कडेला गप्पा मारत उभे असलेल्या सौ रोहिणी अनिल फलके वय 40 या महिलेला धडक देऊन जागीच ठार केले शेवगाव शहरातील प्रसिद्ध वकील श्री अनिल उर्फ बबलू फलके यांच्या त्या पत्नी होत …
Read More »भंडारा जिल्हा सबजुनिअर आट्यापाट्या संघ घोषित
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडार) – दिनांक ७ ते ९ जून २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या ३१ वी मुले व २४ वी मुली सबजुनिअर राज्यस्तरीय आट्यापाट्या चॅम्पियनशिपचे स्पधेचे भुगाव (अमरावती) येथे आयोजन केले असुन जिल्ह्याची चमु लालबहादूर शास्त्री विद्यालयांच्या पटांगणावर २ जून रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणी मधून संघाचे निवड करण्यात …
Read More »शेअर मार्केटच्या बिग बुल्स ने मार्केटच्या नावाखाली केले हवालाचे व्यवहार { अवैध पैशांची देवाण घेवाण } आयकर विभागाकडून चौकशी सुरू
शेवगाव तालुक्यातील अनेक शेअर मार्केटच्या व्यवहार करणाऱ्यांनी “हवालाच्या रोख रकमा स्वीकारून” त्या शेअर मार्केट कडे ण वळवता स्थावर आणि जंगम बेनामी मालमत्ता खरेदी केल्या ??? आता आयकर मागते हिशोब विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव – 9960051755 शेवगाव :-शेअर मार्केटच्या फरार झालेल्या बिग बुल्सनी आपल्या खात्यातून ऑनलाईन खोटे व फसवणुकीचे { हवाला …
Read More »