Breaking News

Daily Archives: February 21, 2022

शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांच्या प्रयत्नाने शेतकर्‍यांना मिळाले सौर उर्जा कुंपन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी-ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडेगावातील ग्रामस्थांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकरी हे वर्षभर शेतामध्ये विविध पिकांची लागवड करून आपला उदरनिर्वाह करतात. शेतात खरीप व रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असते. त्यामुळे शेतातील उत्पादित माल जंगली वन्य प्राण्यांना खावयास मिळत असल्याने जंगली प्राण्यांचा वावर तालुक्यातील शेतशिवारात …

Read More »

वाघाची माहिती तात्काळ देता यावी यासाठी वनविभागाने टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करावा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

हल्ल्याच्या घटना घडू नये यासाठी संबंधित विभागांना परीसर स्वच्छता व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील आठ महिन्यात आठ लोकांचा वाघांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनांवर आळा घालण्यासाठी वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. संबंधित सर्व विभागांनी त्यांच्या क्षेत्रातील पाच किलोमीटर …

Read More »

बफर क्षेत्रातील वाघ शहराकडे येऊ नये यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 फेब्रुवारी :ऊर्जानगर परिसरात मोठ्या प्रमाणात गवत, झुडपे, काटेरी वनस्पती वाढलेली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना लपण्याची जागा निर्माण झाली आहे. अनेक वन्यप्राण्यांचा वावर या परिसरात आहे. त्यामुळे हे वन्यप्राणी शिकारीकडे वळतात, त्यामुळे या परिसरातील खुरपे, झाडे-झुडपे नष्ट करून …

Read More »
All Right Reserved