Breaking News

Daily Archives: February 28, 2022

चिमूर तहसील कार्यालय येथे 597 प्रकरणांना मंजूरी

संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- संजयगांधी निराधार योजनेच्या प्रकरणांना मंजूरी देण्याच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच बैठक पार पडली, या बैठकीत श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्पकाळ योजना, संजय गांधी विधवा योजना व अपंग योजनच्या 597 प्रकरणांना मंजूरी देण्यात आली, चिमूर तालुका संजय गांधी निराधार योजनेची …

Read More »

श्रीहरी बालाजी मंदिर चिमूर येथे १ मार्च ला प्रथमच महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांचा ( आर्केस्ट्रा)

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर क्रांती नगरीत महाशिवरात्री निमित्त प्रथमच शिवभक्ताचा गजर (आर्केस्ट्रा)कार्यक्रमाचे आयोजन दिनांक. १ मार्च ला सायंकाळी ०६:३० वा श्रीहरी बालाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. शिवभक्ताचा गजर या कार्यक्रमात शिव भक्तिमय गाण्याचा समावेश आहे. विदर्भातील नामवंत गीत कलावंत यांचा समावेश आहे. चिमूर येथील निखिल …

Read More »

जिल्हयातील तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 फेब्रुवारी : शासनसेवेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून गतिमान प्रशासन होण्याकरिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याकरिता दि. 23 सप्टेंबर 2011 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण निश्चित करण्यात आले आहे. तसेच सेवेतील विविध टप्प्यावर प्रशासनिक व सेवाअंतर्गत प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले …

Read More »

दवलामेटी ग्रामपंचायत कडून सिमेंट रस्त्यांचे भूमी पूजन

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी प्र:-अनुसूचित व नव बौद्ध घटक वस्तीचा विकास अन्तर्गत सामजिक कल्याण विभाग जिल्हापरिषद नागपूर तर्फे मंजूर झालेल्या दोन सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन जिल्हा परीषद सदस्या ममता ताई धोपटे यांचा शुभ हस्ते करण्यात आले. प्रत्येकी चार लाख पनास हजार एकुण नऊ लाख दोन रस्त्यानं साठी मंजूर झाले आहेत. …

Read More »
All Right Reserved