Breaking News

Daily Archives: February 5, 2022

शनिवारी जिल्हयात दोन मृत्युसह 392 कोरोनामुक्त, 121 नवे बाधित

ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1179 जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 5 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 392 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 121 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर शनिवारी जिल्ह्यात दोन बाधिताचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये …

Read More »

मावज’च्या सोशल मीडिया मोहीमेमुळे महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” -दिपक कपूर

‘ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/मुंबई, दि. 4 : -‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आक्रमक सोशल मीडिया मोहीमेमुळे जनादेश जिंकण्यात मोलाची मदत झाल्याचे गौरवोद्गार माहिती …

Read More »

चिमूर येथे मार्कंडेय ऋषी जयंती महोत्सव संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-पद्मशाली महिला व पुरुष समाज संघटना,चिमुर च्या वतीने मार्कडेय ऋषी मंदिरात मार्कडेय जयंती निमित्त मार्कडेय महोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ पदमशाली कर्मचारी संघटना तथा जिल्हा पदमशाली समाज संघटना अध्यक्ष डॉ.बंडू आकनूरवार होते.प्रमुख अतिथी म्हणून चिमूर चे पदमशाली समाज संघटना अध्यक्ष धनंजय बिंगेवार,उपाध्यक्ष महादेव कातुलवार,सचिव राजू कुरेवार,राजू …

Read More »

पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप

चिमूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे फळे वाटप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे यांच्या काल वाढदिवस होता.त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने चिमूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाद्वारे उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व …

Read More »
All Right Reserved