Breaking News

Monthly Archives: February 2022

दवलामेटी ग्रामपंचयत चे 4 अपात्र सदस्य स्टे मिळवून ग्रामपंचयत मध्ये दाखल

प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) दवलामेटी (प्र):-अमरावती महामार्ग स्थित ग्रा.प दवलामेटी च्या 4 ग्रा.प सदस्यांना नागपूर जिल्हा प्रशासना ने अपात्र ठरविण्याच्या कार्यवाहीने परिसरात काही दिवसा आगोदर खळबळ पसरली होती. जेष्ठ ग्रामपंचयत सदस्य प्रकाश मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार अपर जिल्हा अधिकारी चा या निर्णयविरोधात ४ ही ग्राम पंचायत सदस्यानी विभागीय आयुक्त कार्यालय …

Read More »

पुनर्वसित मौजा सिनाळा हे गाव “महसुली गाव” म्हणून घोषित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 जानेवारी: महसूल व वन विभागाच्या शासकीय अधिसूचना दि. 1 जुलै 1976 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41) अन्वये कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. त्या अधिकाराचा वापर करून नवीन सिनाळा तह.चंद्रपूर या महसूल गावाचे …

Read More »

हेल्मेट न वापरणा-या शासकीय कर्मचाऱ्यांवर होणार दंडात्मक कार्यवाही

कार्यालयात जातांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 31 जानेवारी : जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असुन मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा-1988 चे कलम 129 अन्वये सक्तीचे आहे. चंद्रपूर …

Read More »

मिहानमध्ये तारांकित हॉटेलची उभारणी होणार ‘इंडिया सफारी’ ला एमएडीसीकडून 6.79 एकर भूखंडाचे वितरण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/नागपूर, दि. 30 जानेवारी : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एसईझेड) तारांकित हॉटेल उभारण्यासाठी नागपूरच्या इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. या कंपनीला ६.७९ एकर भूखंडाचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे अपेक्षित असून विदर्भातील रोजगार …

Read More »
All Right Reserved