Breaking News

Daily Archives: April 10, 2023

उन्हाळी धान विक्री साठी शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर नोंदणी करावी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील चिमूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्यादित नेरी र.ज.नं.२०१ या संस्थेतर्फे जाहीर करण्यात येत आहे, की संस्थेतर्फे रब्बी हंगाम उन्हाळी सन २०२३ धान खरेदी करीता दि.११-४-२०२३ पासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे,तरी ज्या कास्तकारांनी उन्हाळी धान पिकाची नोंदणी केली असेल त्यांनी नोंदणी …

Read More »

स्टोरीटेल मराठीवर नामवंत कलावंताच्या आवाजात पुलंच गणगोत

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-मराठी साहित्य, संस्कृती विश्वात केवळ आदरानेच नव्हे तर अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे लाडके, वक्तृत्व कुशल, नाटककार, संगीतकार, उत्तम अभिनय करणारे, ज्यांचं विनोदी वाङ्मय अवघ्या महाराष्ट्राला आजही खळखळून हसायला भाग पाडतं, असे एकमेव अवलिया, आपल्या सर्वांचे लाडके भाई, म्हणजेच पद्मभूषण “पु.ल. देशपांडे”. वाचक रसिकांना जशी त्यांच्या साहित्याची …

Read More »

महाखनिज प्रणालीवर तपासणी अंती रेती वाहतूक करणारे दोन हायवा अवैध

गौण खनिज पथकाने केली जप्तीची कार्यवाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.09: गौण खनिज पथकाने दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना एमएच 34 बीजी 8386 क्रमांकाचा हायवाची महाखनिज प्रणालीवर तपासणी केली असता जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी चार तासापेक्षा जास्त अवधी घेतला, त्यामुळे सदर …

Read More »
All Right Reserved