Breaking News

Monthly Archives: May 2023

सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारा नेता – पालकमंत्री मुनगंटीवार

चंद्रपुरचा ढाण्या वाघ व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा – प्रतिभा धानोरकर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.३१: चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी इस्पीतळात उपचार घेत असतांना त्यांचे काल (30 मे) निधन झाले …

Read More »

महाराष्ट्रातील कांग्रेस चे एकमेव खासदार बाळु धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर- आर्णीचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासदार धानोरकर त्यांचे अकाली मृत्युमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. नवी दिल्ली येथे मेंदाता हॉस्पीटल येथे उपचार घेतांना त्यांनी आज पहाटे ३ वाजता अखेरचा श्वास घेतल्यांचे सुत्रानी सांगीतले. काही वर्षापूर्वी खासदार धानोरकर यांनी वेट लॉस्टची सर्जरी केली होती. या …

Read More »

नवेगाव प्रवेशद्वार जवळ तलावातील मुरुमाचे खड्डे वन्यप्राण्यासाठी जीव घेणे

  बफर वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ? मुरुमाच्या वाहतुकीसाठी नवेगाव सफारी गेट साठी येणाऱ्या पर्यटकांच्या रोडचा वापर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात खडसंगी बफर वन परिक्षेत्रात मुरुम तस्करीला उधाण आले असून गेल्या वर्षांपासून बफर वन परिक्षेत्रात मुरुमाचे मोठे मोठे खड्डे पडले आहे.ताडोबातील बफर क्षेत्र नवेगाव प्रवेशद्वाराजवळ असलेल्या झरना …

Read More »

शासन आपल्या दारी — मनरेगाचा आधार ; मजुरांना नियमित रोजगार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपुर :- दि.२७:मनरेगा कामांची नियोजनपूर्वक आखणी करून प्रभावी अंमलबजावणी केल्याने यावर्षी चंद्रपुर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मजुरांनी हजेरी लावली आहे. मजुर उपस्थितीमध्ये चंद्रपुर जिल्हा आज राज्यात द्वितीय स्थानांवर तर ग्रामपंचायत अंतर्गत कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर …

Read More »

चिमूर येथे हॉटेलला आग लागून आंदाजे तीन लाखाचे नुकसान

अग्निशामक तातडीने पोहचल्याने मोठा अनर्थ टळला जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील उमा नदीच्या काठावर असलेल्या एका हॉटेलला आग लागल्याने अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. अग्निशामक गाडी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाल्याने मोठी हानी ठळली. आज दिनांक 28 मे रोजी मासळ रोड वरील हिंगे पेट्रोल पंपला लागून असलेल्या हिंगे …

Read More »

मजूरांना नियमित रोजगारासाठी मनरेगाची कामे वाढवा

भद्रावती तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केली मनरेगा कामाची पाहणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. २६ : मजुरांना मनरेगा कामाच्या माध्यमातून नियमितपणे रोजगार प्राप्त होण्यासाठी मनरेगाअंतर्गत जास्तीत जास्त कामे घेऊन मजुर उपस्थिती वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी यांनी आज भद्रावती तालुक्यातील मुधोली, कोंढेगाव व टेकाडी येथे मनरेगा अंतर्गत सुरु …

Read More »

चिमूर शहरातील तीन दुकान चोरट्यांनी फोडले

ब्रेकिंग न्यूज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील शहिद बालाजी रायपुरकर चौक आणि नेहरू चौकातील तिन दुकानात चोरांनी टाकला डाका,या चोरी दरम्यान अंदाजे दोन लाख पन्नास हजार रूपयांची व अन्य मुद्देमाल चोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. बातमी लिहिपर्यत चंद्रपूर वरुन स्वान पथकासह पिंगर प्रिट पथक दाखल झाले आहे पुढील …

Read More »

29 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24: तहसील कार्यालय, चंद्रपूर व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरिय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन 29 मे रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, महिलांच्या …

Read More »

ओबीसी महामंडळाची एकरक्कमी परतावा योजना

थकीत व्याजावर 50 टक्के सवलत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24: ओबीसी थकीत कर्ज प्रकरणात महामंडळाच्या थकीत लाभार्थ्यांसाठी संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याची एकरक्कमी परतावा ओटीएस योजना दि. 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी सदर …

Read More »

संगीता नगराळे यांचे आशा संयसेविका पदी निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक १७ /५ /२३ ला जाहीर मुनाशीद्वारे ग्राम पंचायत नेरी ने वार्ड क्र. ३ साठी आशा संयसेविका पदासाठी अर्ज मागविले होते ग्राम पंचायत ला २१ अर्ज प्राप्त झाले . त्यामध्ये संगीता हेमंत नगराळे व पद्मा उमेश झिले यांना सारखे गुण मिळाले असल्याने ग्रामपंचायत ने ग्रामसभा घेऊन मतदान …

Read More »
All Right Reserved