Breaking News

Daily Archives: May 4, 2023

पतसंस्थेच्या अफरातफर प्रकरणी खातेदारासह कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषणाला शिवसेनेची साथ

निलमताई गोऱ्हे, आणि अंबादास दानवे यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था चिमूर येथे ७ कोठी ६६ लाख ९० हजार ५१० रुपयांच्या अफरातफरीचे प्रकरण एक वर्षापूर्वी उघडकिस आले. त्यानंतर या प्रकरणात चिमूर पोलीस स्टेशन येथे सहा महिन्यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे …

Read More »

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त करणाऱ्या शालू घरतचा सत्कार

कठीण परिश्रमाणे यश संपादन करता येते : शालू घरत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-लोकसेवा आयोगामार्फत अलीकडेच जाहीर झालेल्या निकालात चिमूर तालुक्यातील पांढरवाणी या लहानशा गावातील शालू शामराव घरत या विद्यार्थीनीने बाजी मारली असून तिची उद्योग निरीक्षक या पदावर नेमणूक होणार आहे. गट क मध्ये ती अनुसूचित जमातीत राज्यात पहिली आली आहे. …

Read More »

अल्पभूधारक शेतकऱ्याने दिली लेकीला महाराष्ट्रात ओळख

पांढरवाणीच्या शेतकऱ्याची लेक झाली उद्योग निरीक्षक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनुसूचित जाती प्रवर्गातून शालू घरत राज्यात प्रथम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जिद्द. सातत्यपूर्ण अभ्यास. कठोर परिश्रमासोबत योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळाल्यास यश नीच्छित मिळवता येथे. हे चिमूर तालुक्यातील पांढरवाणी या लहानशा गावातील अत्यलप भूधारक शेतकरी शेतमजूर असलेल्या शामराव घरत यांची मुलगी शालू …

Read More »

‘त्या’ शेळ्यांची निवड लाभार्थ्यांच्या आवडी-निवडी नुसारच

सुदृढ व निरोगी शेळ्यांचे वाटप केल्याचा पशुसंवर्धन विभागाचा खुलासा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 04 : पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शेळी गट (10 + 1) वाटप योजना कार्यान्वित आहे. सदर योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना शेळी गटाचा (10 शेळी व 1 बोकड) लाभ दिला जातो. शासन …

Read More »

शेतक-यांना आता दिवसाही मिळणार वीज

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 03 : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ अंतर्गत सौर उर्जेद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात वीज निर्माण करून शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांची दिवसा वीज पुरवठ्याची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे. या …

Read More »

वन प्रबोधिनीतर्फे ग्रामीण युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 : चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी आणि नागपूर येथील सिंबॉयसीस कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील युवकांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 15 दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात युवकांना मोबाईल, सीसीटीव्ही व लॅपटॉप दुरूस्तीबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. विशेष …

Read More »
All Right Reserved