Breaking News

Daily Archives: May 9, 2023

भद्रावती पोलीस स्टेशन येथील भंगार वाहनाच्या लिलावाकरीता निविदा आंमत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 09 : पोलीस स्टेशन, भद्रावती येथे बऱ्याच कालावधीपासून जमा असलेली जंगम मालमत्ता उपविभागीय दंडाधिकारी, वरोरा यांच्या आदेशान्वये भंगारमध्ये काढण्यात येत आहे. सदर वाहनाबाबत कोणीही व्यक्ती त्याचा हक्क सांगण्याकरीता किंवा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस स्टेशन, भद्रावती येथे हजर न झाल्याने एकूण 31 मोटर सायकलचा लिलाव करण्यात येणार …

Read More »

तरुण पर्यावरणवादी मंडळातर्फे 200 पक्षी घागरचे वितरण

तहानलेल्या पक्ष्यांना मिळणार पिण्यासाठी पाणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपूर:-शंकरपूर उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांना पाणी मिळत नसल्यामुळे हजारो पक्षी मृत्युमुखी पडते त्या पक्षांना वाचवण्यासाठी शंकरपूर येथील तरुण पर्यावरण मंडळाच्या वतीने पक्षी घागर वितरित करण्यात आले तसेच मान्यवराच्या हस्ते मुख्य चौकात पक्षी घागर बांधण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम ही संकल्पना तरुण पर्यावरणवाडी मंडळाने …

Read More »

महामार्गावरील उतार बणले जनतेसाठी मारक

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :–चिमूर महामार्गावरील रस्ता रूंदिकरणाचे काम सुरू आहे.सध्या रूंदिकरणाचे काम संताजी नगरपर्यंत आले आहे.नाली बांधकाम व रस्ता रुंदीकरण करित असतांना मुख्य रस्ता व जनतेचा जाण्या – येण्याचा मार्ग विस्कळीत झाला.हे दोन्ही रस्ते जोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्लोप मारणे सुरू आहे. पण स्लोप मारतांना …

Read More »

देवधरी घाट राष्ट्रीय महामार्ग क्र.44वर वाहनाना अडवून लूटमारीचा प्रयत्न

वडकी पोलिसांच्या सतर्कतेने जबरी चोरीचा डाव पडला अखेर लुटमार करणारी टोळी जेरबंद  प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्याही प्रकारची चोरी किंवा जबरी चोरी होऊ नये व नागरिकांच्या जीवाची व मालाची हानी होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन वडकी यांनी वडकी पांढरकवडा घाट देवधरी …

Read More »

साठगाव-रोहणा रस्त्यावर पडले खड्डे – रस्त्याच्या कामासाठी लावले बेशरमचे झाडे

– नागरीकांचे एकदिवसीय उपोषण – आंदोलनाला काँग्रेस व शिवसेनेचा पाठिंबा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/साठगाव:-चिमूर तालुक्यातील साठगाव – रोहणा फाट्यापर्यंतच्या आठ किलोमीटर रस्त्याचे काम साडेतीन वर्षापूर्वी मंजूर झाले, मात्र आजत गाजत या रस्त्याचे काम करण्यात आले नाही. हा रस्ता पूर्ण पने उखडला असून त्यावर खड्डे पडले आहेत. जीव मुठीत घेऊन ये …

Read More »

व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुरेश डांगे यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पत्रकाराची देशपातळीवर काम करणारी संघटना व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विभागाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर साप्ताहिक पुरोगामी संदेशचे संपादक सुरेश डांगे यांची निवड करण्यात आली आहे. सुरेश डांगे यांची निवड व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक …

Read More »
All Right Reserved