Breaking News

Daily Archives: May 16, 2023

परिवहन विभागतर्फे अनुज्ञप्ती शिबीराचे आयोजन

वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी तालुक्यांचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,:- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती इत्यादी कामांकरिता वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी या तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 15 तारखेपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार …

Read More »

हज यात्रेकरूंसाठी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-सन 2023 मध्ये हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 17 व 18 मे 2023 रोजी आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. सदर शिबीरामध्ये सि.बी.सी., एल.एफ.टी., के.एफ.टी., ब्लडशुगर, रक्तदाब व एक्सरे इत्यादी तपासण्या करण्यात येणार असून ओरल पोलिओ लस, मेनिंजायटीस प्रतिबंधक लस, …

Read More »
All Right Reserved