Breaking News

Monthly Archives: March 2023

चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राकरीता 6.93 कोटी निधीचे वितरण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दुसऱ्या टप्प्यातील 6.93 कोटी निधीचे वितरण 29 मार्च 2023 चे शासन निर्णयानुसार करण्यात आले आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी रु. 13.86 कोटी रूपयांचा पुरवणी मागणी प्रस्ताव ऑगस्ट 2022 च्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात …

Read More »

मतदार यादीत नाव नोंदणी न केलेल्या नागरीकांनी नमुना-6 मधील अर्ज त्वरीत भरून द्यावे – सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 29 : आगामी लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या अद्यावत व चुका विरहित तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 8 हजार 897 मतदाराचे एकापेक्षा अधिक ठिकाणी समान नोंदी असून 15 हजार 580 मतदाराचे मतदार यादीत अस्पष्ट फोटो व 80 वर्षाच्यावरील …

Read More »

तुमच्या खात्यात अनोळखीकडून पैसे जमा ! हे एक नवीन सायबर स्कॅम ! – अॅड. चैतन्य एम. भंडारी

प्रतिनिधी -जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५ धुळे: नुकताच माझ्या एका मैत्रिणीने एक अनुभव शेयर केला की तिच्या भावाच्या खात्यात कुणीतरी अनोळखी नंबरवरून पैसे जमा झालेत आणि तो मेसेज करून “प्लिज चुकून आलेत, परत पाठवा” असं सांगतोय. नशीब …

Read More »

ग्रामगीता महाविद्यालयात जागतिक टी .बी दिवस साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालयामध्ये जागतिक टी. बी दिवसाचं औचित्य साधून दिनांक २४/०३/२०२३ रोज शुक्रवारला मायक्रोबायोलॉजी विभागाकडून मायक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ ग्रामगीता मार्फत राबविण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील प्राचार्य. डॉ.आमिर धम्मानी सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निलेश ठवकर सर व डॉ. मृणाल व्हारडे सर तसेच …

Read More »

उमरेड शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारी व अवैध धंदयात सतत वाढ

शिवसेनेच्या वतीने पोलीस विभागाला चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर उमरेड:-दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमरेड यांच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस अधीक्षक विशाल आनंद नागपूर ग्रामीण यांना निवेदन दिले.उमरेड शहर व ग्रामीण भागात मागील एक वर्षांपासून सतत …

Read More »

राहुल गांधी च्या समर्थनात महाविकास आघाडी रस्त्यावर

राळेगाव येथे महाविकास आघाडी तर्फे केंद्रसरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचं खासदार पद रद्द केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक २७ मार्च रोजी राळेगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकार च्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाला काँग्रेस कार्यालयापासून …

Read More »

भरदुपारी महिलेस लुटुन दुचाकीस्वार झाला पसार

  दुचाकीस्वारांनी महिलेची पर्स लांबविली पाठलाग करतांना एकाने दाखविली रिव्हॉल्व्हर दुसरा पोलिसांच्या ताब्यात प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-खैरी – चिंचमंडळ रस्त्यावरील थराराने प्रचंड खळबळ – अलीकडेच क्राईमचे प्रमाण दिवसागणिक वाढत असतांना भर दुपारी एका महिलेची पर्स लुटून पोबारा करणाऱ्या व त्यांचा पाठलाग करणाऱ्याला एका संशायिताने थेट रिव्हॉल्व्हर दाखविली तर दुसऱ्यास पकडण्यास …

Read More »

सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र

सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत प्रतिनिधी जगदीश का. काशिकर मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व येथील सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी मध्ये बारा वर्षा पासुन नोकरीवर असलेले 53 वर्षीय जगदिश काशिकर यांना कंपनीत पुरेसे काम नसल्याचे …

Read More »

समोरून मेसेजचा पाऊस पडतोय ?

समोरून मेसेजचा पाऊस पडतोय ? त्याचा त्रास तुम्हाला होतोय ? तर मग तुम्ही SMS बॉम्बिंगचे बळी आहात -अॅड. चैतन्य एम. भंडारी प्रतिनिधी जगदिश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-तुम्हाला तुमच्या फोनवर वेगवेगळ्या वेबसाइटवरून बॅक टू बॅक ओटीपी मिळाले …

Read More »

श्री सिद्धिविनायक सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार?

संस्थेच्या ठेवीदारांच्या आमरण उपोषण आंदोलनाला यश, संस्थेच्या संचालकांच्या स्थावर मालमत्ता जप्त होणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा शहरातील नेहरू चौक मधील श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील १७०० पेक्षा जास्त ठेवीदार व ग्राहक यांचे जवळपास १ करोड ५० लक्ष रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व इतर संचालक यांनी अफरातफर करून …

Read More »
All Right Reserved