Breaking News

Monthly Archives: February 2023

पुनर्वास और रोजगार की मांग – अब गेवरा महाप्रबंधक कार्यालय का घेराव,15 मार्च को खदान बंद की चेतावनी

प्रतिनिधी प्रशांत झा कोरबा (मो) 076940-98022 गेवरा (कोरबा):- कोरबा क्षेत्र में छत्तीसगढ़ किसान सभा के नेतृत्व में भूविस्थापितों के आंदोलन का दायरा लगातार बढ़ता जा रहा है। एसईसीएल प्रबंधन कुसमुंडा क्षेत्र में भूविस्थापितों के 500 दिनों से चल रहे अनवरत धरना से पहले से ही परेशान है, वहीं आज किसान …

Read More »

अंगणवाडी महिला कर्मचारी धडकल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर

सात तालुक्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी समावेश-बेमुदत संप सुरूच राहणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मानधन वाढ पेंशन नविन मोबाईल रिचार्ज रक्कम वाढविने सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी सोमवार ला दुपारी हुतात्मा स्मारक येथुन अंगणवाडी महिला कर्मचारी यांचा मोर्चा थेट चिमूर पंचायत …

Read More »

वाळु चोरांनी काढले पुन्हा डोके वर तालुक्याच्या पश्चिम भागात रात्रीची वाळु चोरी जोमात

शेवगाव तहसीलदार छगन वाघ यांची अवैध वाळु उपसा करणा-या ढंपरवर कारवाई प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव मो.9960051755 शेवगांव:-शेवगांव चे तहसीलदार छगन वाघ यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ढंपरवर दोन दिवसांपूर्वी नेवासा रोडवरील महावितरण कार्यालयाच्या समोर कारवाई केली. वाळूने भरलेला ढंपर शेवगाव नेवासा रोडवर जात असल्याची माहिती शेवगाव तहसीलदार यांना समजली. त्यानंतर तहसीलदार …

Read More »

शेतकऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या – राळेगाव तालुक्यातील तेजनी येथील घटना

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव यवतमाळ :-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या तेजनी येथील शेतकरी राजू महादेव हिवरकर वय वर्ष ५० अंदाजे असून काल सकाळी आपली बैल जोडी घेऊन शेतात गेले असता घरी वापस न आल्याने घरच्या लोकांनी व गावातील नागरिकांनी राजू हिवरकर चा शोध घेतला पण तो कुठेच आढळून …

Read More »

तहसील कार्यालय व बाल विकास प्रकल्प कार्यालयावर धडकणार अंगणवाडी कर्मचारी यांचा मोर्चा

सात तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी यांचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा चे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांच्या नेतृत्वात सोमवार ला दुपारी एक वाजता मानधन वाढ पेंशन नविन मोबाईल रिचार्ज रक्कम वाढविणे सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी हुतात्मा …

Read More »

अवघड क्षेत्र बदली टप्पा स्थगित करण्याची आमदार कपिल पाटील यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-शिक्षक बदली प्रक्रियेतील शेवटचा अवघड क्षेत्र बदली टप्पा स्थगित करण्याची मागणी आमदार कपिल पाटील यांनी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. मागील तीन महिन्यांपासून राज्यात प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेचे पाच टप्पे पूर्ण झाले असून शेवटचा टप्पा अवघड क्षेत्र …

Read More »

मुलींनो सांभाळून रहा आई-वडिलांचा सन्मान राखा

शिवचरित्र कीर्तनातून गौरीताई सांगळे यांचा सामाजिक संदेश तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव राळेगाव:-राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने संपन्न झालेल्या किर्तन व संगीतमय कथेतून कथाकारांनी राळेगाव जनतेला सामाजिक संदेश दिला पहिल्या दिवशी शिवचरित्रकार गौरीताई सांगळे यांचे किर्तन झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना कीर्तनकार व श्रोते भावनिक झाले होते …

Read More »

इसाफ स्मॉल मायक्रो फायनान्स बँकेचा स्तुत्य उपक्रम

चंद्रपूर क्लस्टरच्या नागभीड शाखेने सुलेझरी गावामध्ये संगम गटाच्या महिलांना केले ब्लॅंकेटचे वाटप प्रतिनिधी -कैलास राखडे नागडी:-Esaf Small Finance Bank च्या सौजन्याने 24 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रपूर क्लस्टरच्या नागभीड शाखेने सुलेझरी गावा मधे ब्लँकेट वाटप कार्यक्रम आयोजित केला होता, मयुरी संगमच्या संगम सदस्यांसह एकूण 14 संगम सदस्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. …

Read More »

चहांद येथे शॉट सर्किटने आग लागून तूर व कापूस जळून शेतकऱ्याचे झाले नुकसान

तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे (राळेगाव) राळेगाव/चहांद:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे शॉट सर्किट होऊन लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे कापूस व दोन पोते तुरी जळून नुकसान झाल्याचे शेतकरी यांनी सांगितले. सविस्तर असे की दिनांक 24/2/2023 रोजी चहांद येथील शेतकरी रमेशराव जवादे यांच्या घरी पन्नास क्किंटल कापसाची गंजी …

Read More »

चोरांच्या दहशतीने राळेगांव शहर हादरले

भर दुपारी आठ लाखाची चोरी पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे (राळेगांव) राळेगाव:-शहरात दिवसा गणिक चोऱ्यांचे प्रमाणात वाढ होत असून रात्री घरी नसल्याचे पाहून हमखास चोरीचे प्रकार वाढले आहे रस्त्यावर असणाऱ्या घराचे दार बंद असताना घरफोडी करून भर दिवसा मोठी चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे शहरातील …

Read More »
All Right Reserved