जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- समोर असलेल्या होळी, धुलीवंदन सणा निमित्तानं आज दिनांक 04/03/2023 रोजी चिमूर पोलीस स्टेशन हद्दीत प्रोव्ही रेड बाबत पेट्रोलिंग करीत असतांना विश्वासू खबरी कडून मिळालेल्या माहिती नुसार मौजा पिपर्डा येथील जंगल परिसरातील गाव तलाव येथे धाड टाकून कार्यवाही केली असता 11 प्लास्टिक ड्रम मध्ये मोहासडवा 550 kg …
Read More »Monthly Archives: March 2023
बालविवाह करणे कायद्याने गुन्हा बालविवाह होत असल्यास कळविण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बालकांशी संबंधित सर्व विभाग प्रमुख व धर्मप्रचारक यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत बालविवाह प्रतिबंधाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियम-2006 नुसार बालकाचे वय 21 आणि बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी …
Read More »काश्मिर ते कन्याकुमारी सायकलींग रेस मध्ये चार जणांची टीम सहभागी
तालुका प्रतिनिधी-अविनाश देशमुख-शेवगांव शेवगांव:-शेवगांव सायकलिंग क्लब चे सदस्य कर्तव्य दक्ष महसुल चे अधिकारी अमरावती चे तहसीलदार यांनी स्वतःच्या हिमतीवर नुकत्याच आयोजित केलेल्या कश्मिर ते कन्याकुमारी अशी सायकलींग रेस (3651KM.) आयोजीत करण्यात आली आहे या स्पर्धेत आपली चार जणांची टीम उतरउन काकडे कमाल केली विशेष म्हणजे काकडे साहेबांनी सर्वसामान्य अशा लोकांना …
Read More »घराघरातील भाकरीची पंगत प्रवासा इतकेच कीर्तनकारांना मानधन – अत्यंत कमी खर्चात उच्च प्रबोधन
चौदा गावातली शेतकरी कीर्तन महोत्सव तालुका प्रतिनिधी-अविनाश देशमुख -शेवगांव शेवगांव:- हरिनाम सप्ताह म्हटले की लाखोंच्या देणग्या, चमचमीत, चटपटीत, गोडधोड पदार्थांनी भरलेल्या ताटाच्या पंगती आणि विनोदाचार्य महाराज यांना भल्ली मोठी बिदागी देऊन केलेले फक्कड मनोरंजन. वैचारिक चिंतनापेक्षा टुखार विनोदांचा भिकार भडीमार, असे हरिनाम सप्ताहाला स्वरूप आलेले असताना अत्यंत कमी खर्चातही संत …
Read More »चिमूर विधानसभा युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी नाजीम शेख यांची नियुक्ती
प्रतिनिधी -कैलास राखडे नागभिड= शिवसेना प्रणित युवासेनेचे चिमूर विधानसभा युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदी नागभिड येथील नाजीम हनीफ शेख यांची नियुक्ती युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी यांनी नुकतीच जाहीर केली, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुचणेनुसार, युवासेना राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे आदेशाने, …
Read More »रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे होणार पुनर्वसन
रस्त्यावर बालके आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 03 : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल सुमोटो रीट याचिका 06/2021 नुसार रस्त्यावर राहणारे मुलांचे पुनर्वसन करण्याबाबत न्यायालयाने राज्यांना निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील रस्त्यावर राहणाऱ्या मुलाचा शोध घेण्याकरीता जिल्हा महिला व …
Read More »शेतकरी सन्मान योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दया
चिमूर तालुका शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- शेतकऱ्यांची गंभीर समस्या लक्षात घेता चिमूर तालुका शिवसेनेच्या वतीने शेतकरी सन्मान योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान दया अशी मागणी शिवसेना चिमूर तालुका च्या वतीने उपविभागीय अधिकारी चिमूर यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी …
Read More »488 दिनो का धरणा बदला अनिश्चित कालीन भूख हड़ताल में, किसान सभा ने कहा : कोल इंडिया बदले अपनी रोजगार विरोधी नितियों को
प्रतिनिधी प्रशांत झा कोरबा कोरबा:- छत्तीसगढ़ किसान सभा और भू विस्थापित रोजगार एकता संघ द्वारा एसईसीएल के कुसमुंडा मुख्यालय के सामने पिछले 488 दिनों से दिया जा रहा धरणा आज अनिश्चित कालीन भूख हड़ताल में बदल गया है। आज किसान सभा के जिला सचिव प्रशांत झा, भू विस्थापित रोजगार एकता …
Read More »पोवनी-गौरी ते राजुरा मार्ग जड वाहनांच्या वाहतुकीस बंद
नागरीकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 : पोवनी-गौरी ते राजुरा या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही व वाहतुकीचे नियमन व्हावे. तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याकरीता 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्व …
Read More »5 ते 11 जुलै कालावधीत अग्नीवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन
15 मार्च ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.1 : भारतीय सैन्य दलामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवयुवकांचे एक सैनिक म्हणून सर्वात जास्त योगदान आहे. सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांच्यामार्फत सैन्य भरतीच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील नवयुवकांसाठी दि. 5 ते 11 जुलै 2023 या कालावधीत बुलढाणा जिल्हा वगळता विदर्भातील 10 जिल्ह्यांकरिता …
Read More »