Breaking News

Monthly Archives: March 2023

ऐन परीक्षेच्या काळात संप करणाऱ्या शिक्षकांना निलंबित करा – समाजिक कार्यकर्ते देविदास जांभुळे

उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दहावी, बारावी व ईतर वर्गातील मुलांची परीक्षा सुरू आहे. तर ईतर वर्गाची येत्या समोरील महिन्यात सुरू होणार आहे. आणि यां सथास्थितीत सर्व विभागीय कर्मचाऱ्यानी बेमुदत संप पुकारून “जुनी पेंशन” लागू करण्या संदर्भात संप पुकारलेला आहे. त्यामुळे शेतक-यांचे तसेच विद्यार्थ्यांचे शासकीय व …

Read More »

राळेगांव येथील तरुण शेतकरी तथा पत्रकाराची आत्महत्या

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगांव:-शहरातील परीचीत असलेले तरुण नेतृत्व दैनिक नवराष्ट्रचे तालुका बातमीदार विनोद बाबाराव अलबनकर (३७ ) राहणार गांधी लेआऊट यांनी आज दिनांक १५ मार्च २० २३ ला सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान आपल्या मुळ गांवी कोदुर्ली येथील जुन्या घरी कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली . मोठा भाऊ विक्रांत कोदुर्ली …

Read More »

मनसेचा बैलबंडी मोर्चा तहसील कार्यालयावर धडाकला

मुंबई मंत्रालयावर शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन करू, मनसेचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-राज्यातील भाजप सेना युती सरकार व त्यानंतर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले कर्जमुक्ती योजनांपासून वरोरा भद्रावती तालुक्यातील जवळपास 1500 शेतकऱ्यांना वंचित ठेवले तर नियमित कर्ज भरणाऱ्या …

Read More »

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

दुसऱ्या दिवशीही संप सुरुच, कार्यालये ओस जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी आजपासून सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार राज्यातील लाखो कर्मचारी संपावर गेले आहेत.चिमूर तालुक्यातही राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक संपावर …

Read More »

आज शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी मनसेच्या पुढाकाराने बैलबंडी आक्रोश मोर्चा

बैलबंडी सह शेतकरी भजन मंडळीना घेऊन सरकारला कर्जमाफीसाठी घेरनार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :-जिल्ह्यात वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील जवळपास 1500 शेताकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मधे पात्र लाभार्थी म्हणून निवड झाली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे कर्जमाफी झाली नाही, जवळपास 2000 नियमित …

Read More »

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंतीच्या निमित्ताने आदिवासी संस्कृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे तळेगाव:- यवतमाळ तालुक्यातील तळेगांव (भारी) येथील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आदिवासी समाज प्रबोधिनी मध्ये क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे औचित्य साधुन दिनांक .१२ मार्च २०२३ रोजी आदिवासी संस्कृतीचे वाहक असलेल्या व गावातील सामाजिक,धार्मिक, आर्थिक, कौटुंबिक प्रश्नांची उकल करून गावातील सामाजिक विकासासाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील १०० गावांतील २५० गांव …

Read More »

नेहरू जि.प.शाळा येथे विद्यार्थ्यांना पेन,बुक व खाऊ वाटप

टायगर ग्रुप चिमूर च्या माध्यमातून राबविला उपक्रम  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात टायगर ग्रुप चिमूर च्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम राबविले जातात टायगर ग्रुपची सदस्या किरण मोहिनकर ची आई स्व.इंदिराबाई मोहिनकर यांचे वर्ष श्राद्ध निमित्ताने सर्व टायगर ग्रुप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी चिमूर येथील नेहरू जिल्हा परिषद शाळा …

Read More »

दुचाकी ची डिव्हायडर ला धडक लागून दोन जण गंभीर जखमी

नॅशनल हायवे क्र ४४ वरील पेट्रोल पंपाजवळील घटना तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-दुचाकीची डिव्हायडरला धडक लागून या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि १३ मार्च रोजी रात्री ९ च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नॅशनल हायवे क्र ४४ वरील पेट्रोलपंपाजवळ घडली.प्रशांत कोरडे वय 25 वर्ष ,कुंदन …

Read More »

मारेगावात दोन तासाचा थरारीत सिनेस्टाईल लूटमार – चार युवकाकडून अपहरणाचा प्रयत्न

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या नवरगाव येथील बंगाली डॉक्टर प्रॅक्टिस करून मारेगावला परतत असतांना चार युवकांनी चाकू , बंदूक दाखवित तब्बल पावणे चार लाखाने लुटल्याची खळबळजनक घटना दि.१३ ला रात्री घडली.डॉ.पोभास रवींद्रनाथ हाजरा असे पिडीत डॉक्टरचे नाव आहे. डॉ.हाजरा यांचे मारेगाव स्थित मंगलम पार्क येथें …

Read More »
All Right Reserved