Breaking News

Daily Archives: March 15, 2023

राळेगांव येथील तरुण शेतकरी तथा पत्रकाराची आत्महत्या

तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगांव:-शहरातील परीचीत असलेले तरुण नेतृत्व दैनिक नवराष्ट्रचे तालुका बातमीदार विनोद बाबाराव अलबनकर (३७ ) राहणार गांधी लेआऊट यांनी आज दिनांक १५ मार्च २० २३ ला सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान आपल्या मुळ गांवी कोदुर्ली येथील जुन्या घरी कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली . मोठा भाऊ विक्रांत कोदुर्ली …

Read More »

मनसेचा बैलबंडी मोर्चा तहसील कार्यालयावर धडाकला

मुंबई मंत्रालयावर शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन करू, मनसेचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-राज्यातील भाजप सेना युती सरकार व त्यानंतर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले कर्जमुक्ती योजनांपासून वरोरा भद्रावती तालुक्यातील जवळपास 1500 शेतकऱ्यांना वंचित ठेवले तर नियमित कर्ज भरणाऱ्या …

Read More »

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

दुसऱ्या दिवशीही संप सुरुच, कार्यालये ओस जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी आजपासून सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार राज्यातील लाखो कर्मचारी संपावर गेले आहेत.चिमूर तालुक्यातही राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक संपावर …

Read More »

आज शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी मनसेच्या पुढाकाराने बैलबंडी आक्रोश मोर्चा

बैलबंडी सह शेतकरी भजन मंडळीना घेऊन सरकारला कर्जमाफीसाठी घेरनार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :-जिल्ह्यात वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील जवळपास 1500 शेताकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मधे पात्र लाभार्थी म्हणून निवड झाली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे कर्जमाफी झाली नाही, जवळपास 2000 नियमित …

Read More »
All Right Reserved