Breaking News

Daily Archives: March 4, 2023

बालविवाह करणे कायद्याने गुन्हा बालविवाह होत असल्यास कळविण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्हाधिकारी  विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बालकांशी संबंधित सर्व विभाग प्रमुख व धर्मप्रचारक यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत बालविवाह प्रतिबंधाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. बालविवाह प्रतिबंध अधिनियम-2006 नुसार बालकाचे वय 21 आणि बालिकेचे वय 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी …

Read More »

काश्मिर ते कन्याकुमारी सायकलींग रेस मध्ये चार जणांची टीम सहभागी

तालुका प्रतिनिधी-अविनाश देशमुख-शेवगांव शेवगांव:-शेवगांव सायकलिंग क्लब चे सदस्य कर्तव्य दक्ष महसुल चे अधिकारी अमरावती चे तहसीलदार यांनी स्वतःच्या हिमतीवर नुकत्याच आयोजित केलेल्या कश्मिर ते कन्याकुमारी अशी सायकलींग रेस (3651KM.) आयोजीत करण्यात आली आहे या स्पर्धेत आपली चार जणांची टीम उतरउन काकडे कमाल केली विशेष म्हणजे काकडे साहेबांनी सर्वसामान्य अशा लोकांना …

Read More »

घराघरातील भाकरीची पंगत प्रवासा इतकेच कीर्तनकारांना मानधन – अत्यंत कमी खर्चात उच्च प्रबोधन

चौदा गावातली शेतकरी कीर्तन महोत्सव तालुका प्रतिनिधी-अविनाश देशमुख -शेवगांव शेवगांव:- हरिनाम सप्ताह म्हटले की लाखोंच्या देणग्या, चमचमीत, चटपटीत, गोडधोड पदार्थांनी भरलेल्या ताटाच्या पंगती आणि विनोदाचार्य महाराज यांना भल्ली मोठी बिदागी देऊन केलेले फक्कड मनोरंजन. वैचारिक चिंतनापेक्षा टुखार विनोदांचा भिकार भडीमार, असे हरिनाम सप्ताहाला स्वरूप आलेले असताना अत्यंत कमी खर्चातही संत …

Read More »

चिमूर विधानसभा युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी नाजीम शेख यांची नियुक्ती

प्रतिनिधी -कैलास राखडे नागभिड= शिवसेना प्रणित युवासेनेचे चिमूर विधानसभा युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदी नागभिड येथील नाजीम हनीफ शेख यांची नियुक्ती युवासेना जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी यांनी नुकतीच जाहीर केली, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुचणेनुसार, युवासेना राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे आदेशाने, …

Read More »
All Right Reserved