Breaking News

Daily Archives: March 22, 2023

आझाद वॉर्डातील भरवस्तीमधे असलेले बार रेस्टॉरंट व लॉज दुसरीकडे स्थानांतरीत करा

आझाद वॉर्डातील महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील मध्यभागी असलेल्या आझाद वॉर्डातील वनिता बार रेस्टॉरंट व लॉज दुसरीकडे स्थानांतरीत करणेबाबत आझाद वॉर्ड येथील महिला व पुरुषांनी एकत्र येत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर मार्फत निवेदन देण्यात आले. चिमूर शहरातील वनिता बार् व रेस्टॉरंट परिसर हा दाठ …

Read More »

श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे ठिय्या आंदोलन सुरू.

आमरण उपोषण, जवळपास दीड कोटी रुपयांच्या ठेवी संचालक मंडळाने अडकल्या. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  वरोरा :-नेहरू चौक वरोरा येथे कार्यरत श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेतील १००० पेक्षा जास्त ठेवीदार व ग्राहक यांचे जवळपास १ करोड ५० लक्ष रुपयापेक्षा जास्त रक्कमेच्या ठेवी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व इतर संचालक यांनी अफरातफर करून पतसंस्था …

Read More »

नोबेल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी यांचे नागपुरात सी-20 साठी आगमन

प्रतिनिधी:-नागपूर नागपूर,२०: नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांचे आज सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सी-20 परिषदेच्या निमित्ताने आगमन झाले. विमानतळाच्या लाऊंजमध्ये प्रवेश करताच डॉ. सत्यार्थी यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी. आणि सी-20 परिषदेच्या कार्यकारी समितीच्या …

Read More »
All Right Reserved