Breaking News

Daily Archives: March 12, 2023

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडियावर विनयभंगाच्या गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडियावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीसचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पीडित महिलेने चिमूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार. पिडीता आणि त्यांचे पती साईनाथ …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर उमरेड:-उमरेड शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शुक्रवार रोज दिनांक 10/03/2023 ला शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक बांधवांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उमरेड शहरातील मॉ वैष्णवी कॉम्पेल्क्स एस टी बस …

Read More »

महिला काँग्रेस तर्फे गावातील कष्टकरी महिलांचा सन्मान सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर शंकरपूर:-जागतिक महिला दिना निमित्याने चिमूर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपूर येथील ग्रामपंचायत भवन येथे महिला मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शंकरपूर येथे ज्या महिलांनी स्वतःला सावरून स्वतःचा संसार सुरळीत केला व आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन घडवलं उच्च शिक्षण घेऊन समाजाची …

Read More »
All Right Reserved