Breaking News

Daily Archives: April 27, 2023

वरोरा तालुक्यातील बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27: वरोरा तालुक्यात बालविवाह होत असल्याबाबतची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरोराचे उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक श्री. काचोरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोंखडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महीला व बालविकास) संग्राम शिंदे यांच्या समन्वयाने तसेच जिल्हाधिकारी विनय …

Read More »

बॉक्सींग व व्हॉलीबॉल खेळाच्या नि:शुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27: जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूरच्यावतीने जिल्ह्यातील खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरीता व उदोन्मुख खेळाडूंकरीता अद्यावत व तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी एकूण 100 खेळाडूंचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आयोजनाचा पहिला टप्पा 1 ते 10 मे 2023 पर्यंत तर दुसरा टप्पा …

Read More »

दूध उत्पादन वाढीसाठी मुरघास लागवडीला चालना

जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 : जनावरांना रानात चराई बंदी असल्याने त्यांना पौष्टिक चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. आजच्या या युगात सर्वच जनावरांना घरच्या घरी चारावं लागतं. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसावी लागत आहे त्यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. चराई क्षेत्र नाही, पौष्टिक …

Read More »

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 312 हेक्टर शेतजमीनीचे नुकसान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या 25 तारखेपर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे 312.51 हेक्टर वरील शेत पिकांचे नुकसान झाले आहे या कालावधीत तीन व्यक्तींचा वीज पडून मृत्यू तर दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. तसेच 65 पशुधनाची जीवित हानी व पाच पशुधन जखमी झाले आहेत. वादळ वारा, …

Read More »

दिवसाढवळ्या काळया सोन्याची अवैधरित्या होतोय तस्करी

चिमूर-उमरेड राष्ट्रीय महामार्गावर उमरी फाट्या जवळ अवैधरित्या ट्रक ची सील तोडून दगडी कोळशाची तस्करी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील उमरी फाट्या जवळ मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा साठवणूक करण्यात आला असून दिवसा व रात्रीच्या वेळी अनेक ट्रकच्या माध्यमातून कोळशाची अफरातफर केली जात असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. उमरेड चिमूर राष्ट्रीय …

Read More »
All Right Reserved