Breaking News

Daily Archives: September 2, 2023

सावली येथे लंपे स्किन डिसीज या रोगाचे लसीकरण

सुरज गुळघाने वर्धा-सावली:-पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ तरोडा अंतर्गत सावली या गावांमध्ये लंमपी स्किन डिसीज(चर्मरोग) या रोगाचे लसीकरण करण्यात आले तरोडा मदनी, साखरा, सावली या गावांमध्ये लम्पी स्किन डीसिज रोगाचे लसीकरण डॉ. प्रदीप थुल (सहाय्यक पशुधन विकास अधिकारी )पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ तरोडा यांनी पूर्ण केलेले आहे. शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन ,शेतातील …

Read More »

आयुष्यमान भव: कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आनंदोत्सवात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-आज दिनांक २ सप्टेबर २०२३ ला आयुष्यमान भव :या कार्यक्रमाचे उद्घाटन ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उत्साहात करण्यात आले. आयूष्यमान भव : हा केंद्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी आरोग्यविषयक मोहीम आहे आणि ति तळागाळातील लोकांपर्यंत, प्रत्येक व्यक्ती पर्यंत मोफत आरोग्य सेवा पोहचावी हा उद्देश साध्य करण्यासाठी आयुष्यमान भव: ही …

Read More »

बनावट ई-चलन फसवणुकीपासून सावधान – अॅड चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – हल्ली सायबर गुन्हेगार लोकांना लुबाडण्याचे नवनवीन प्रकार शोधत आहेत. त्यात नविन प्रकार म्हणजे बनावट ई-चलन होय. जर आपण वाहन चालवितांना आरटीओ विभागाच्या नियमांचे उल्लंघन केले असेल तर सायबर गुन्हेगार हे तुम्हाला बनावट मॅसेज पाठवतात आणि …

Read More »

हरवलेला मुलगा आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-महाकाली वार्ड येथील रहिवासी रिना अरुण राजपुत यांच्या तोंडी तक्रारीवरुन मुलगा नामे अथर्व अरुण राजपुत वय 17 वर्ष 11 महिने, हा दि. 10 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 4 वाजता बागला चौक येथे आईचे घरी जातो सांगून घरुन निघुन गेला. मात्र, तो घरी आला नाही. वार्डात, बस स्टॉप, …

Read More »

प्रशिक्षकाने बांधली प्रशिक्षण घेत असलेल्या बहिणीना राखी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-ग्रामगीता महाविद्यालय चिमूर व चरित्र नाट्य अकादमी चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन सणानिमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये प्रशिक्षक भावाने बांधली प्रशिक्षण घेणाऱ्या बहिणीना राखी बांधत वर्षानुवर्ष सुरू असलेले परंपरेला छेद देत नवीन पायंडा रोवला आहे. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा प्रसिद्ध सण आहे रक्षा म्हणजे …

Read More »
All Right Reserved