Breaking News

Daily Archives: September 16, 2023

सावली येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही तान्हा पोळ्याचे आयोजन

  सुरज गुळघाने वर्धा:-सावली सा.येथे दरवर्षी प्रमाणे प्रमाणे याही वर्षी तान्हा पोळ्याचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले. सावली येथे हनुमान मंदिर परिसरामध्ये नंदी पोळा भरवण्यात आला असून यावर्षी 141 नंदी पोळ्यामध्ये सहभागी झाले. लहान मुलाचा उत्साह वाढावा त्यासाठी पाच बक्षीस ठेवण्यात आले प्रथम बक्षीस वासुदेवराव शिद यांच्या कडून, द्वितीय बक्षीस …

Read More »

माचिसचे गठ्ठे घेऊन जाणारा भरधाव ट्रक पेटला

राष्ट्रीय महामार्गावरील खातारा गावानजीकची घटना जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाने नागपूरच्या दिशेने माचिसचे गठ्ठे घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे ट्रकसह ट्रकमधील माचिसचे गठ्ठे जळून भस्मतात झाले. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील खातारा-सिंगलदीप या गावादरम्यान घडली. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ …

Read More »

वडकी येथे एकता मंडळाच्या वतीने भव्य नंदीसजावट स्पर्धेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील वडकी येथे एकता मंडळाच्या वतीने भव्य नंदीसजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नंदी सजावट स्पर्धेत वडकी तसेच परीसरातील ४०० ते ५०० स्पर्धकांनी आपल्या नंदिबैलाला शेतकरी,शेतकरी आत्महत्या,पर्यावरण, स्त्रीभ्रूणहत्या,सामाजिक ऐकोपा,विज्ञानाची प्रगती,शिक्षणाचे महत्व, वृक्षतोडीमुळे होणारे परीणाम,यासारखे देखावे करुन आपल्या नंदिबैलाची सजावट करुन नंदीबैल सजावट स्पर्धेत आले होते. …

Read More »
All Right Reserved