मुंबई-राम कोंडीलकर मुंबई : आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘सुपरस्टार थलपती विजय’ याचा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबर पासून, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर आता मराठीत पाहायला मिळणार आहे.चित्रपटाची कथा एका सैनिकाभोवती फिरते जो आपली ड्यूटि संपवून घरी सुट्टीसाठी …
Read More »Daily Archives: September 19, 2023
लेखक भानुदास पोपटे यांच्या ‘आंबेडकरी चळवळीचे अलिखित संदर्भ’ या ग्रंथावर चर्चासत्राचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व लेखक भानुदास पोपटे यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी चळवळीला दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा ‘आंबेडकरी चळवळीचे अलिखित संदर्भ’ हा ग्रंथ अलिकडेच प्रकाशित झाला आहे.या ग्रंथाच्या माध्यमातून लेखक भानुदास पोपटे यांनी दुर्लक्षित कार्यकर्त्यांच्या अलिखित संदर्भाना अर्थ प्राप्त करुन दिला आहे.ऐतिहासिक दस्तावेज व …
Read More »जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सरस्वती कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सरस्वती कन्या विद्यालय नेरी येथील जुनेद शहा या विद्यार्थ्याने “वुशु” या क्रीडा प्रकारात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून त्याने सरस्वती कन्या विद्यालय,नेरी च्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला. या यशाने संपूर्ण विद्यालयात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. जुनेद शहा हा विद्यार्थी अमरावती येथे होणाऱ्या …
Read More »वडकी गावातील वॉर्ड क्रं.4 मधील जनतेचा पाणी प्रश्न पेटणार की विझणार?
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी येथे गावकऱ्यांच्या हितार्थ जल जिवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर झाली पण वडकी हे गाव खोलगट भागात असल्याकारणाने 6 ते 7 वर्षाच्या कालावधीनंतर निर्माण झालेली शिवनगरी हे उंचावर आहे, येथील ग्रामपंचायत ने शिवनगरी येथील लेआउट मालकाने नियमाप्रमाणे सोडलेली …
Read More »