जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात काही महिन्या आधी पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पडली, त्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांकडून आर्थिक देवाण घेवाण करून उमेदवार निवडल्याचे आरोप करण्यात आले होते. त्याबाबत शिवसेने कडून सुद्धा पोलीस पाटील भरती प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. तसेच माहिती अधिकाराच्या अंतर्गत …
Read More »Daily Archives: September 6, 2023
झुकलेले विद्युत खांब दुरुस्तीचे तात्काळ दिले आदेश -शिवसेनेच्या पाठपुराव्याला आले यश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी :-राज्य परिवहन महामंडळ, ब्रम्हपुरी आगारातील बसेसच्या फेऱ्या ज्या मार्गावर सुरू आहेत. त्या मार्गावरील विद्युत खांब हा रोडच्या बाजूला झुकलेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वायरचा एस.टी. बसला स्पर्श होऊ शकतो. अशा परिस्थितीत एस. टी. बसला अपघात झाल्यास विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. करीता भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू …
Read More »