जिल्ह्यातील वडकी येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ/राळेगाव:-राळेगाव तालुक्यातील वडकी येथुन आज दि 5 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रेचा प्रारंभ झाला. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर बेरोजगार युवकांचे जगणे कठीण झाल्यामुळे …
Read More »Daily Archives: September 5, 2023
शिक्षक दिनी शिक्षकच किरकोळ रजेवर मुलांना मात्र सोडले वाऱ्यावर
सामूहिक रजा आंदोलनाने काय होणार? – पालकवर्गाचा सवाल जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ/राळेगाव:-दिनांक 5/ 9/ 2023 रोजी शिक्षक दिन असून याच दिवशी असंख्य शिक्षकांचे शासनाच्या उदासीन , शिक्षकांवर लादलेले अशैक्षणिक कामे, त्यात निरक्षर सर्वेक्षण, विविध अँप वर भरावी लागणारी माहिती शिक्षण विभागा व्यतिरिक्त इतर विभागांच्या मोहिमांची जनजागृती कामातून शिक्षकांना पूर्णपणे मुक्त …
Read More »जिल्हा परिषदेतर्फे 17 शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 05 : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतर्फे 15 प्राथमिक तर दिव्यांग/संगीत/ कला विभाग आणि माध्यमिक विभागातील प्रत्येकी एक अशा एकूण 17 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. याप्रसंगी आमदार …
Read More »शिक्षकदिनी काळ्या फीती लावून अशैक्षणिक कामाचा शिक्षकांनी केला निषेध
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-सध्या राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शिक्षकांना अध्यापन सोडून इतर कोणतीही अशैक्षणिक कामे सांगायला नको आहे .पण सध्या अध्यापन सोडून इतर सर्व अशैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत हे दुर्दैवी आहे.आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांना मागणी करावी लागत आहे. शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे …
Read More »17 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड
5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद येथे सत्कार समारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 : सन 2023-24 चा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा …
Read More »