Breaking News

Yearly Archives: 2025

देशी-विदेशी दारुची अवैध वाहतुक करणारे इसमास अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   ” ८ लक्ष ५२ हजार ७९० रुपयाची मालमत्ता जप्त “ ” पोलीस ठाणे गोंडपिपरी ची कार्यवाही “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर :- आज दिनांक १२ एप्रिल, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पोलीस स्टेशन गोंडपिपरी अंतर्गत मौजा विठठलवाडा फाटा येथे नाकाबंदी करुन चारचाकी वाहन …

Read More »

तथागत बुद्ध हे गणराज्य लोकशाही चे प्रणेता

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- रमाई बौद्ध महिला मंडळ समता नगर वडाळा (पैकु) चिमुर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा. तथागत बुद्ध हे गणराज्य लोकशाही चे प्रणेता होते असे उद्गगार निळकंठ शेंडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना व्यक्त केले.पुढे …

Read More »

अंगाची हळद उतरण्याआधीच भारतीय जवान झाला सिमेवर सज्ज

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar ” सुखदुःखाचे अश्रू डोळ्यात घेऊन गावकऱ्यांनी जवानास दिला निरोप “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- नुकत्या पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत धर्म विचारुन निष्पाप भारतीयांची निर्घुणपणे हत्या केली. त्यामुळे भारत पाकिस्तान मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. भारत सरकारने त्याचाच प्रत्युत्तर देण्यासाठी सिंदुर ऑपरेशन सुरू …

Read More »

सराईत गुन्हेगाराला रामनगर पोलीसांनी केले गजाआड

  jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar ” घरफोडी, जबरी चोरीसह मोटासरायकल चोरी असे एकूण ५ गुन्हे उघडकीस”  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक.१०/०५/२०२५ रोजी चंद्रपूर शहरात मालमत्तेविरूद्ध गुन्ह्यांना प्रतिबंध करून दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी रामनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी असिफराजा शेख यांना सूचना …

Read More »

संडे स्पेशल दणका वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी झुलवत ठेवणाऱ्या शेवगांवच्या सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या गावपुढाऱ्यांचा मणका

!!! फक्त उदघोषना बाकी असलेल्या शेवगांव नगरपरिषदेची निवडणूक ऐन पावसाळयात होण्याची शक्यता !!! अविनाश देशमुख शेवगांव – 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे कि रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात घेण्याचे निर्देश राज्यसरकारला दिले. त्यामुळे त्यासाठी गेल्या अनेक वर्ष तयारी करणाऱ्या शहरातील बिनीच्या कार्यकर्त्यांच्या आशा …

Read More »

पाकिस्तानी हॅकर्सपासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे – सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात युध्दसदृश्य स्थिती असून पाकिस्तानी हॅकर्स यांनी भारतीय नागरीकांना सोशल मिडीयाच्याव्दारे फसवण्यास सुरुवात केलेली आहे. जेणेकरुन भारतीय नागरीकांची आर्थिक फसवणुक होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच ऍड. भंडारी यांनी …

Read More »

पायदळ चालुन पकडले अवैध रेती वाहतुकीचे तीन ट्रॅक्टर

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   चिमूर तहसील कार्यालय येथे रात्रीला ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेतीची वाहतूक व तस्करी जोमात सुरू असतांना अवैध रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर महसूल पथकाने बुधवारी दिनांक ०७/०५/२०२५ ला रात्रीच्या अंधारात १२:०० वाजताच्या सुमारास पळसगाव येथील हुमा नदी …

Read More »

वरोरा शहरातील 15 दिवसांपासून बंद असलेल्या घंटा गाड्या तात्काळ सुरू करा

  jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar ” अन्यथा शिवसेना उबाठा महिला आघाडीचा आंदोलनाचा इशारा “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील गेले मागील 15 दिवसापासून घंटा गाड्या बंद आहे. त्यामुळे शहरातील नाल्या आणि रस्त्यांवर घरगुती कचरा टाकण्यात येत आहे.घंटा गाड्या बंद असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास …

Read More »

भीषण अपघातात एक जागीच ठार तर एका जण जखमी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   ” गोंदेडा येथील घटना “ ” पुलाच्या अर्धवट बांधकामावर भरधाव दुचाकी धडकली “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील गोंदेडा केवडा मार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या अर्धवट बांधकामावर दुचाकी आदळून भीषण अपघातात एका जण जागीच ठार .रोहन चंदूलाल आत्राम(वय २९) गोंदेडा असे मयत …

Read More »

जंगलात तेंदूपत्ता तोडण्याकरिता गेलेल्या महिलेवर जंगली डुकराचा हल्ला

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   ” महिला गंभीर जखमी – उपजिल्हा रुग्णालयात उपचार सूरू “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – आज दिनांक. ०८/०५/२०२५ ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका अंतर्गत येत असलेल्या मुरपार येथील राहिवासी सुंदराबाई रातीराम दोडके वय ६४ वर्षे यांचेवर सकाळी ७ वाजताच्या सुमारास संरक्षित वन …

Read More »
All Right Reserved