Breaking News

उपजिल्हा रुग्णालयात सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या महान व्यक्तींच्या जयंती साठी उप जिल्हा रुग्णालयाचे सर्वच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रथम डॉ. खुजे यांनी दोन्ही फोटोच्या प्रतिमेचे माल्यार्पण केले. या कार्यक्रमाला वंदना विनोद बरडे सह. अधिसेविका संगीता नकले, इंदिरा कोडापे, सरस्वती कापटे, गीतांजली ढोक, प्रियांका राय, गोविंद कुंभारे, ओमकार मडावी, तुमराम, निता गायकवाड, बंडू पेटकर हजर होते. दोन्ही महान व्यक्तीच्या कार्याला उजाळा देण्यात आला, यावेळी रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved