Breaking News

Blog Layout

दंड वसूल करुन आता बेजबाबदार नागरिकांना मनपा देईल मास्क

आतापर्यंत २१४७९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२६ : मास्क शिवाय फिरणा-या बेजाबदार नागरिकांना नागपूर महानगरपालिका व्दारा ५०० रुपये दंड वसूल करुन मास्क देण्यात येत आहे. मनपा तर्फे या नागरिकांना निवेदन करण्यात येत आहे कि बाहेर फिरताना मास्क घाला आणि स्वत:चा व दूस-यांचा जीव धोक्यात घालू नका. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन …

Read More »

संविधान कि उद्देशिका का सामूहिक वाचन कर नागपुर सिटिझन्स फोरम ने मनाया संविधान दिवस

नागपुर:- नागपुर सिटिझन्स फोरम ने संविधान कि उद्देशिका का सामुहिक वाचन कर संविधान दिवस मनाया। शहर के संविधान चौक स्थित डाॅ बाबासाहेब आंबेडकर कि प्रतिमा पर माल्यार्पण कर इस कार्यक्रम कि शुरुवात हुई। संविधान लोकतंत्र कि आत्मा है, लोकतंत्र को मजबूत करने के लिये देश का प्रत्येक नागरीक प्रयास करे …

Read More »

मनपामध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा

संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन नागपूर, ता. २६ : आपल्या भारतासारख्या विशाल देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध धर्माचे असंख्य लोक राहतात. मात्र देशाबाहेर सर्वांची ओळख ही एक भारतीय म्हणूनच पुढे येते ही अभिमानास्पद बाब आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही आहे, भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता एकात्मता व …

Read More »

दिल्ली विमानातून आलेले १२ प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह

मनपा प्रशासन सज्ज : अत्यावश्यक असल्यास विमान प्रवास करा नागपूर, ता. २६ : देशात पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पहिल्या दिवशी नागपूर शहरामध्ये दाखल झालेल्या दिल्ली विमानातील १२ प्रवासी कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनात आले आहे. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांची कॉन्टॅक्ट …

Read More »

आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणेत योग्य समन्वय आवश्यक

– सहायक समादेशक एस. डी. कराळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा स्काउट आणि गाईड्स यांची संयुक्त प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न नागपूर : आपत्ती उद्भ वल्यानंतर अशा संकटकाळात आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाने घालून दिलेल्या अधिनियमानुसार काम करावे लागते. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी …

Read More »

जिल्ह्यातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 14 डिसेंबरपासून

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्देशांचे पालन करुन 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हयातील शाळा दिनांक 14 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज दिली. जिल्हयातील शाळा यापूर्वी 26 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. …

Read More »

कांग्रेस के वरिष्ठ नेता अहमद पटेल का निधन

नई दिल्ली :- कांग्रेस के वरिष्ठ नेता अहमद पटेल का निधन हो गया है। उनके पुत्र फैसल पटेल ने ट्वीट कर ये जानकारी दी है। उनके बेटे फैसल पटेल ने लिखा- बहुत दुख के साथ कहना पड़ रहा है कि मेरे पिता अहमद पटेल का निधन 25 नवंबर को सुबह …

Read More »

झुडपी जंगलात युवकाचा मृतदेह आढळला संशयास्पद

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर बल्लारपूर :- पूर्व दिशेला बल्लारपूर विसापूर फाट्याजवळ असलेल्या जवळपास २०० मीटर अंतरावर झुडपी जंगल आहे त्या जंगलामध्ये इशांत परकोटवर वय ३३ राहणार गणपती वार्ड बल्लारपूर ‌या युवकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीआधारे विसापूर फाट्याजवळ एका युवकाला सायंकाळी ५ : ०० वाजताच्या सुमारास …

Read More »

नागपूर पदवीधर निवडणुकीत 320 केंद्रांवर मतदान होणार

नागपूर दि 24 : भारत निवडणूक आयोगाने 23 तारखेच्या आदेशानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर केली आहे.आता 320 केंद्रावर मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने यासंदर्भात मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहे. कोरोना संसर्गाच्या …

Read More »

परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

विमान, रेल्वे, रस्ते मार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांची चाचणी अनिवार्य नागपूर दि २४ : नागपूरसह देशामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज जारी केलेल्या आदेशान्वये परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. परराज्यातून विमान, रेल्वे, रस्ते मार्गाने …

Read More »
All Right Reserved