Breaking News

Blog Layout

‘सतर्क भारत समृध्द भारत’ अंतर्गत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह

नागपूर, दि.26 : भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्यासाठी ‘सतर्क भारत-समृध्द भारत’ ही संकल्पना घेवून जिल्ह्यात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांनी दिली. केन्द्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्य …

Read More »

उच्च न्यायालयाच्या ई-रिसोर्स सेंटरचे नागपुरात 31 ऑक्टोबरला उद्घाटन

नागपूर, दि. 26 : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अद्ययावत ई-रिसोर्स सेंटरचे उद्घाटन भारताचे सर न्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भू्‌षण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता व न्यायमूर्तीसह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील. उच्च न्यायालयाच्या सभागृहात आज सकाळी …

Read More »

मास्क न लावणा-या २१८ नागरिकांकडून दंड वसूली

आतापर्यंत १४७०६ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२६ : कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी आवश्यकता नसताना घरातून बाहेर न पडणे, वारंवार हात स्वच्छ ठेवणे व मास्क वापरण्याची सवय अंगी बाळगणे आवश्यक आहे. नागरिकांनी याबददल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (२६ …

Read More »

आधार नोंदणीसाठी अपॉईन्टमेंट ऑनलाईन

नागपूर, दि.26 : आधार नोंदणीसाठी आता ऑनलाईन अपॉईन्टमेंट घेण्याची सुविधा https://ask.uidai.gov.in/#/ या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी पोर्टलवर जाऊन मोबाईल क्रमांक अथवा ईमेल आयडी टाकून अपॅाईन्टमेंट घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले. अपॉईन्टमेंटमध्ये नमूद केलेल्या आधार नोंदणी केंद्रावर दिलेल्या वेळेस बारकोड असलेली अपॉईन्टमेंटची प्रत द्यावी. ज्यामुळे …

Read More »

मनपामध्ये आणखी ११३८ ऐवजदार सफाई कर्मचारी होणार स्थायी

नागपूर, ता. २६ : शहराच्या स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सफाई कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. त्यांच्या सेवाकार्याचा सन्मान व्हावा, ऐवजदार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनपामध्ये स्थायी नियुक्ती मिळावी यासाठी अनेक वर्ष केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. यापूर्वी २ मार्च २०२० रोजी मनपाच्या स्थापना दिनी तब्बल २२०६ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी …

Read More »

दिक्षाभुमी येथे साधेपनाने साजरा करण्यात आला धम्मचक्र प्रवर्तन दिवस

नागपुर :- दरवर्षी प्रमाणे या वर्षी परमपुज्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने दिक्षाभुमी नागपुर येथे 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम कोव्हीड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साधेपनाने साजरा करण्यात आले. दिनांक 14 ऑक्टोंबर 1956 रोजी विजयादशमीला परमपुज्ज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरच्या पवित्र दिक्षाभुमी वर सकाळी 9 …

Read More »

धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा

दीक्षाभूमी परिसरातील दक्षतेसंदर्भात प्रशासनासोबत आढावा नागपूर, दि. 24: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब …

Read More »

माझे कुटुंब, माझी जबाबदारी’अंतर्गत शहरात साडे सतरा लाख तर ग्रामीण भागात 22 लाख नागरिकांचे आरोग्य तपासणी

पहिल्या टप्प्यात शहरात 4 लाख 97 हजार 287 गृहभेटी, 56 जण बाधीत  ग्रामीणमध्ये 5 लाख 9 हजार 121 गृहभेटी, 1098 बाधित. नागपूर, दि. 23: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर शहरातील 25 लाख 79 हजार 807 लोकसंख्येपैकी 17 लाख 59 हजार 938 नागरिकांची तपासणी करण्यात असून 4 …

Read More »

आता कोरोना बाधितांची क्षयरोग चाचणी एक्स-रे, सीबीनॅट द्वारे होणार निदान

नागपूर, ता. २३ : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये महत्वाची चार लक्षणे दिसून आढळल्यास आता क्षयरोग तपासणी करण्यात येणार आहे. दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनामध्ये घट अशी लक्षणे आढळणा-या कोरोनाबाधित रुग्णांची एक्स रे आणि सीबीनॅट द्वारे तपासणी करून क्षयरोग निदान करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र बहिरवार व …

Read More »

अंबाझरी तलाव बळकटी करणासंदर्भात त्वरीत कार्यवाही करा

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : मनपा, सिंचन विभाग व मेट्रोची बैठक नागपूर, ता. २३ : अंबाझरी तलाव हे नागपूर शहराचे वैभव आहे. शहराचे पुरातन वैभव जतन करून ठेवण्यासाठी त्याची योग्य देखभाल दुरूस्तीची गरज आहे. अंबाझरी ओव्हरलफ्लोची सुरक्षा भिंत जीर्ण झालेली आहे, शिवाय तलावाच्या पारीलाही भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. …

Read More »
All Right Reserved