प्रतिनिधी नागपूर नागपूर दि.21 : दरवर्षी 26 जानेवारीला आम जनतेसाठी खुला असणारा सीताबर्डी किल्ला यावर्षी खुला राहणार नाही. वर्षातील मोजकेच दिवस स्थानिक नागरिकांसाठी खुला राहणारा सीताबर्डी किल्ला कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 26 जानेवारी व 15 ऑगस्टला स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी व तरुणांच्या गर्दीत फुलणारे …
Read More »Blog Layout
बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिना निमित्य चिमूर शहरात शिवसेना तर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिनाचे औचित्य साधुन शिवसेना चिमूर तालुका व हिलिंग टच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चिमूर यांचे संयुक्त विधमाने मोफत रोगनिदान व आरोग्य शिबिराचे आयोजन हिलिंगटच हॉस्पिटल येथे 23 जानेवारी ला 10 वाजता करण्यात आले आहे, शिबिरामध्ये डॉ. प्रदीप पंचभाई स्त्री रोग तज्ञ व डॉ. …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिन 50 मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याच्या सूचना
पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस मैदान, …
Read More »जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत दाताळा येथे ड्रोनद्वारे गावठाणची मोजणी
गावठाणातील मिळकतधारकांना अद्ययावत नकाशा व मिळकत पत्रिका पुरविण्याच्या सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.21 जानेवारी : जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, पुणे यांच्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हयातील 69 गावांचे गावठाणातील सर्वेक्षण ड्रोनव्दारे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दाताळा गावातील गावठाणाची ड्रोनद्वारे सर्वेक्षण मोजणी करतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने प्रत्यक्ष घटनास्थळी …
Read More »कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य सेवा कंत्राटी पद्धतीने स्पेशालिस्ट व वैद्यकीय अधिका-यांकडून अर्ज आमंत्रित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 जानेवारी: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, साथ उद्रेक सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल स्थापन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा देणारे स्पेशालिस्ट व …
Read More »प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 20 जानेवारी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020 ते 2025 या पाच वर्षाच्या कालावधीत एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जात आहे. सध्या कार्यरत असलेले सूक्ष्म अन्नप्रक्रिया …
Read More »पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने सन 2022 – 23 मध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त 100 कोटी
राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत 315 कोटींच्या निधीला मंजूरी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 20 जानेवारी : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी गतवर्षीपेक्षा अतिरिक्त 100 कोटी रुपये मंजूर झाले आहे. राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी 215 कोटी रुपयांचा …
Read More »अज्ञात चोरट्यांनी लुटले बँकेचे एटीएम
चोरी करणाऱ्या आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी अटक केली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर बल्लारपूर :-सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये चार वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती एसएचओ उमेश पाटील यांना मिळताच बामणी येथील एक आरोपी घटनास्थळी पोहोचला बल्लारपूर दिपक अजय राजपूत (१९) रा. फोर्ट वार्ड याला अटक …
Read More »27 जानेवारी रोजी निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव
निरुपयोगी द्रवनत्र पात्र खरेदीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 19 जानेवारी : जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयातील निरुपयोगी द्रवनत्र पात्रांचा लिलाव गुरुवार, दि. 27 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे. निरुपयोगी द्रवनत्र पात्रांची घसारा किंमत 1,84,196 एवढी असून सदर निरुपयोगी द्रवनत्र पात्र खरेदीसाठी इच्छुकांनी जिल्हा …
Read More »नगर परिषद वाडी मधे काढलेल्या 15 साफ सफाई महिलानां तत्काळ कामावर घ्या अन्यथा मनसे तर्फे आनंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी (प्र) नागपूर:-वाडी येथिल न प वाडी येथिल 15 साफ सफाई कामगार महिलांना कामावरून कमी केले 12 दिवस झाले आहे महिलांनी मनसे पदाधिकारी यांना समस्यां मांडल्या आहे कंत्राटी कामगारांच्या समस्या कमी व्हायच्या नाव नाही वाढच होत आहे ,कंत्राटी कामगारांवर सतत अन्याय होत आहे त्याना कामगार किमान वेतन मिळत …
Read More »