Breaking News

शासनाची लाखो रुपयांची फसवणूक शेवगाव पोलीस स्टेशनला डॉक्टर दांपत्याने केला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव:-शेवगाव पोस्टे गुरनं 109/2024 भा.द.वि. कलम420, 467, 468, 471 प्रमाणेफिर्यादीचे नाव = सतिष सुधाकर अंके वय 40 वर्षे धंदा- डॉक्टर रा. प्लॉट नं 52, आनंदनगर गुलमोहर रोड सावेडी यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील पैठण रोड भागातील आरोपी  डॉ.प्रल्हाद गवाजीनाथ पाटील  साईपुष्प हॉस्पीटल निळकंठ नगर शेवगांव ता शेवगाव जि. अहमदनगर येथेसन 2020 में दि 05/06/2023 चे दरम्यानवरील वेळी व ठिकाणी यातील आरोपी डॉ. पाटील याने यातील फिर्यादी डॉ. सतीश सुधाकर अंके यांच्या व्यावसायिक पदाचा गैरफायदा घेवुन.

आरोपीकडे महात्मा ज्योतीबा फुले जन आरं अंतर्गत रुग्णावर उपचार करणेकामी आवश्यक पदवी नसताना फिर्यादीचे नावावर बनावट करारनामा व नोटरी तयार करुन घेवुन त्यावर फिर्यादीची खोट्या सह्या करुन फिर्यादीचे शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्रांचा बेकायदेशीररित्या फि वसूल करून संमतीशिवाय वापर करुन महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत साई पुष्प रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार करुन शासनाकडुन 54,50,500/-रुपये रक्कम प्राप्त कर घेवुन फिर्यादीची व शासनाची फसवणुक केली वगैरे मजकुराचे फिवरुन गुन्हा रां दाखल पुढील तजवीज स.पो.नि. प्रशांत कंडारे नेम शेवगाव पोलीस स्टेशन हे करीत आहे.

*ताजा कलम*
बॉम्बे नर्सिंग ऍक्ट 1960 व जिल्हा शल्यचिकित्सक अहमदनगर व शेवगाव नगर परिषद शेवगाव यांच्या विहित नमुन्यातील पेशंट ऍडमिट करण्याच्या परवानग्या नसताना सुद्धा कोरोना आणि कोविड काळात शेवगाव तालुक्यातील आणि आसपासच्या भागातील गोरगरीब रुग्णांना लाखो रुपयांची फसवणूक करून शासन दरबारी खोटी बिले सादर करून गडगंज प्रॉपर्टी कमवल्याच्या चर्चा शेवगाव शहरात सुरू आहेत परंतु म्हणतात ना “बकरे की अम्मा कब तक खैर बनायेगी” या उक्तीप्रमाणे दोन डॉक्टरांमध्ये देणे घेण्यावरून वाद झाल्याने सर्वच पितळ उघडे पडले आहे “अब ना रहेगा बास न बजेगी बासरी”

*क्रमशः*
*या तोतया डॉक्टरची राजकीय वर्तुळात उठवस असल्यामुळे कोणी माझं काहीच वाकड करू शकत नाही अशा अविर्भावात तो वागत होता*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वाघाने गोठ्यातील चार जनावरे केली ठार

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   मासळ परीसरातील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर :- …

बनावट दारूच्या विरोधात सतत च्या मालिकेनंतर एक्साईज डिपार्टमेंट ची शेवगांव शहरातील अनेक परमिट रूमवर धडक कारवाई

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar *बनावट दारूच्या संदर्भात.शेवगाव शहरामधील काही संशयित हॉटेलच्या दारूचे नमुने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved