Breaking News

नेरी शिरपूर मार्गावर ट्रॅक्टर पलटी मारल्याने चालकाचा जागीच मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक २४ जुलै २०२४ ला नेरी शिरपूर मार्गावर सकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली यात चालकाचे जागीच मृत्यू झाले. घटनास्थळी उपस्थितांच्या माहिती नुसार मजूर घेऊन जात असतांना वाटेतच चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला यामध्ये मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव सागर बावणे वय २० वर्षे राहणार नेरी येथील असून २ भाऊ १ बहिण व आई असा आप्त परिवार असल्याने या घटनेमुळे नेरी येथे सर्वत्र शोककळा पसरली आहे

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved