Breaking News

युवक काँग्रेस कडून घराची भिंत कोसळली असता दिली आर्थिक मदत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – चिमूर येथील रहिवाशी असलेले सोमेश्वर सातपैसे यांची राहत्या घराची भिंत सततधार पडणाऱ्या मुसळधार पावसाने अचानक पडल्याने व परीस्थिती हालाखीची असल्याने युवक काँग्रेस तर्फे सोमेश्वर सातपैसे यांना आर्थिक मदत देण्यात आली.यावेळी रोहन नन्नावरे युवक कॉग्रेस जिल्हा महासचिव, नेरी शहर अध्यक्ष युवक काँग्रेस राहुल पिसे, तालुका संघटक अक्षय लांजेवार, सारंग मामिडवार व आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved