jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आज दिनांक २०/०३/२०२५ ला १०:३० वाजताची चिमूर नागपूर जाणारी एसटी बस क्रमांक MH-40 CM-4418 ही चिमूर बस स्थानक येथून निघाली मात्र पिंपळनेरी येण्याअगोदर अचानक बस चालकास फिट आली आणि अंदाजे २० ते ३० प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस लोखंडी कटळे (सुरक्षा कवच) तोडून रस्तालगत असलेल्या शेतात घुसली.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या प्रवाशांना चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.