jwalasamachar. jwalasamachar. jwalasamachar.jwalasamachar.
jwalasamachar.jwalasamachar.
jwalasamachar.jwalasamachar.
jwalasamachar.jwalasamachar.
सोशल मीडियावर आज सकाळपासून नवीन धोक्याची माहिती समोर आली आहे
अविनाश देशमुख शेवगांव
शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की सध्या सोशल मीडियावर “Ghibli स्टाईल AI फोटो अॅप्स” खरंच आपल्या गोपनीयतेचा भंग करत आहेत. गेल्या 48 तासांत अनेक भारतीय यूजर्सचे डेटा लीक झाल्याचे समोर आले आहे.
[ महत्त्वाचे: उद्यापासून नवीन सायबर सुरक्षा नियम लागू होतील – आताच शेअर करा ]
गेल्या आठवड्यात ठाण्यातील एका IT कंपनीचे फोटो लीक झाल्यानंतर त्यांच्या डेटाला धोका पोहोचला. त्यामागे हेच AI अॅप्स आहेत. या AI फोटो अॅप्स तुमच्याकडून काय-काय घेतात? 🔍
1️⃣ चेहऱ्याची बायोमेट्रिक माहिती तुमच्या चेहऱ्याचे 43 वेगवेगळे बिंदू स्कॅन करून डेटाबेसमध्ये सेव करतात
2️⃣ छुपी मेटाडेटा तुमचे नेमके लोकेशन, हॉटेल, घर, किंवा कार्यालय ओळखतात
3️⃣ स्क्रीन रेकॉर्डिंग काही अॅप्स तुमच्या स्क्रीनवरील इतर अॅप्स मधील हालचाली रेकॉर्ड करतात
4️⃣ मोबाईल पासवर्ड पॅटर्न AI फोटो अॅप्स तुमच्या फोन अनलॉक पॅटर्नचा अंदाज घेऊ शकतात
5️⃣ बँकिंग अॅप्स माहिती उघड्या अॅप्स मधून संवेदनशील माहिती मिळवू शकतात
99% लोकांना माहित नसलेले धोके:😱
डीपफेक धोका तुमचे फोटो वापरून तुमची प्रतिमा खराब करणारे व्हिडिओ बनवले जाऊ शकतात
🔴 UPI फ्रॉड AI वापरून तुमचे चेहरे UPI पेमेंट फ्रॉड साठी वापरले जात आहेत
🔴 अकाउंट हॅकिंग 60% फेसबुक हॅकिंग केसेस मध्ये AI फोटो अॅप्सचा समावेश आहे
🔴 पॅटर्न रिकग्निशन तुम्ही कोणत्या वेळी, कोठे, कशा प्रकारे फोटो काढता याचा डेटा जमा करतात
🔴 ड्रेस प्रिफरेंस तुमचे कपडे, ब्रँड्स ओळखून टारगेटेड शॉपिंग अॅड्स तुमच्यासमोर आणतात
तात्काळ सुरक्षित राहण्यासाठी हे उपाय अंमलात आणा: ✅
✅ अत्यंत महत्वाचे या अॅप्सला पूर्ण परवानगी देण्यापूर्वी “फक्त एकदाच एक्सेस द्या” हा पर्याय निवडा
✅ V.P.N. वापरा दररोज फोटो शेअर करण्यापूर्वी ProtonVPN (फ्री वर्जन) वापरा
✅ डुअल स्पेस प्रायव्हेट फोटोसाठी वेगळी गॅलरी अॅप वापरा
✅ फेक फोटो टेक्निक महत्वाच्या ठिकाणी काढलेले फोटो थोडेसे एडिट करूनच अपलोड करा
✅ फोटो वॉटरमार्क आपले फोटो चोरले जाऊ नयेत म्हणून वॉटरमार्क अॅप वापरा
*शब्दांकन*
रोहन रमेश चौधरी (CISSP, CISM, Microsoft Certified Security Engineer), सायबर सुरक्षा तज्ञ, सी.बी.आई. (भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम)
*”लेखक मागील ११ वर्षांपासून सायबर सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असून सीडॅक, भारतीय रिझर्व बँकेची सायबर सुरक्षा हाताळणारी संस्था: ReBIT, आणि नाबार्ड येथे शासकीय आणि बँकिंग क्षेत्रातील त्यांचा बहुमोल अनुभव आहे. त्यांच्या या विषयातील तज्ञता मान्यताप्राप्त आहे.” सर्व मित्रांना विनंती आहे की ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.*
#GhibliधोकाAlert #AIसुरक्षा #सायबरसुरक्षासावधानता #AIफोटोधोका #WhatsAppForward #MaharashtraCyberCell शेअर करा आणि आपल्या कुटुंबाला, मित्रांना सुरक्षित ठेवा!
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*