Breaking News

पहिल्या फेरीत मतगणना झालेले मतदान

ॲड.अभिजीत वंजारी ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस ) – 12617

संदीप जोशी (भाजप) – 7767

राजेंद्रकुमार चौधरी (रिपब्लिक पार्टी ऑफ इंडीया) – 47

इंजिनियर राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी) – 764

ॲङ सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी) – 40

अतुलकुमार खोब्रागडे (अपक्ष) – 1734

अमित मेश्राम (अपक्ष) – 10

प्रशांत डेकाटे (अपक्ष) – 360

नितीन रोंघे (अपक्ष) – 66

नितेश कराळे (अपक्ष) – 1742

डॉ.प्रकाश रामटेके (अपक्ष) – 38

बबन ऊर्फ अजय तायवाडे (अपक्ष) – 25

ॲड. मोहम्मद शाकीर अ. गफ्फार (अपक्ष) – 06

सिए. राजेद्र भुतडा – 435

प्रा.डॉ.विनोद राऊत (अपक्ष) – 42

ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल – 25

शरद जिवतोडे (अपक्ष) – 08

प्रा. संगिता बढे (अपक्ष) – 16

इंजिनियर संजय नासरे(अपक्ष) – 24

कुल वैध मतदान – 25766
अवैध मतदान – 2234

पहिल्या फेरीत संपुर्ण मतगणना झालेले मतदान – 28,000

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांचे अधिवेशनासाठी आगमन

नागपूर दि. ६ : उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर …

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved